Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrigonda Politics: श्रीगोंद्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड! ४८ वर्षांची परंपरा मोडीत निघणार

Shrigonda Politics: सन १९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे पंचायत समितीची निवडणूक लढवून राजकीय कार्यकिर्दीस प्रारंभ केला. सन १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 06, 2026 | 05:06 PM
Shrigonda, Ahmednagar DCCB, Pratap Pachpute, Babanrao Pachpute,

Shrigonda, Ahmednagar DCCB, Pratap Pachpute, Babanrao Pachpute,

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू
  • पाचपुते घराण्यातील सदस्य पहिल्यांदाच जिल्हा बँक लढविण्याच्या तयारीत
  • बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे पंचायत समितीची निवडणूक लढवून राजकीय कार्यकिर्दीस प्रारंभ
 

Shrigonda Politics: सहकार क्षेत्र आणि जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत श्रीगोंदे तालुक्यातून राजेंद्र नागवडे, माजी आ. राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे यांच्यासह ४८ वर्षांनंतर प्रथमच आ. विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रताप पाचपुते यांनी जिल्हा बँक निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे जिल्हा बँक निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे.

तालुक्यात यंदाच्या निवडणुकीत राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक मानली जाणारी घडामोड समोर येत आहे. तालुक्यावर सुमारे ५ दशके पगड असणाऱ्या पाचपुते घराण्यातील सदस्य पहिल्यांदाच जिल्हा बँक लढविण्याच्या तयारीत आहे. ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांचे सुपूत्र अॅड. प्रताप यांचे नाव या निवडणुकीसाठी जोरदार चर्चेत आहे.

४८ वर्षांची परंपरा मोडीत निघणार :

सन १९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे पंचायत समितीची निवडणूक लढवून राजकीय कार्यकिर्दीस प्रारंभ केला. सन १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली. तेव्हापासून ४८ वर्षे श्रीगोंदेच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. मात्र आजवर पाचपुते कुटुंबियांनी जिल्हा बँक निवडणुकीत सहभाग नोंदवला नव्हता. यंदा प्रथमच प्रताप पाचपुते ही परंपरा मोडीत काढण्यास सरसावले आहेत. संस्थांचे ठराव आपल्याच बाजूने घेण्यासाठी त्यांनी चंग बांधला आहे.

तगड्यांचे आव्हान

सेवा संस्थांचे ठराव जवळच्या व्यक्तीच्या नावे करून घेण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाचपुते गटासह इतर दिग्गज तयारीत गुंतले आहेत.
‘नागवडे’चे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी आ. राहुल जगताप, माजी संचालक दत्तात्रय पानसरे या निवडणुकीत ताकतीने उतरणार आहेत.
मातब्बरांच्या मोर्चबांधणीने निवडणूक चुरशीची होणार आहे. कोणाचे पारडे जड ठरणार, काय राजकीय समीकरणे आकारणाला येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच दशके पकड असणाऱ्या पाचपुते घराण्यातील सदस्य यंदा पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक तयारीत
१९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे पंचायत समितीची निवडणूक लढवून राजकीय कार्यकिर्दीस प्रारंभ केला.
१९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली.

 

Web Title: Shrigonda ahmednagar district bank election pratap pachpute contest breaks 48 year tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Ahmednagar Politics
  • Shrigonda

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.