Shrigonda Politics: सन १९७८ मध्ये बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे पंचायत समितीची निवडणूक लढवून राजकीय कार्यकिर्दीस प्रारंभ केला. सन १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. यात अब्दुल सत्तारांचे सुपुत्र अब्दुल समीर, सुहास शिरसाट आणि संजना जाधव या दिग्गजांचा समावेश आहे.