अहिल्यानगर महापालिका शहरातील मतदार यादीत थेट श्रीगोंद्यातील मतदारांचा समावेश केला आहे. अहिल्यानगरमधील मतदार यादीत श्रीगोंद्यातील ४३७१ मतदार जोडण्यात आले आहेत.
शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते. त्यांच्या निधनाने स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक नेते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सोलापूरमधील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीतही चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळवत कारखान्यावर एकहाती सत्ता स्थापन केली.