Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg : जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; महायुतीतील दोन्ही गटांत चुरशीचा खेळ

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजपाचे बांधा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 16, 2026 | 02:33 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; महायुतीतील दोन्ही गटांत चुरशीचा खेळ
Follow Us
Follow Us:
  • जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच;
  • महायुतीतील दोन्ही गटांत चुरशीचा खेळ
सिंधुदुर्गनगरी/ संतोष सावर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर आजच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी भाजपाचे बांधा जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेले प्रमोद कामत तर शिंदे शिवसेनेच्यावतीने उपाध्यक्ष पदासाठी कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आले. तुकाराम उर्फ दादा साई लयांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये खासदार नारायण राणे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी एक मताने ही नावे निश्चित केली. त्यामुळे आज दुपारी 1 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पीठासन अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखालीविशेष बैठक आयोजित केले आहे. या बैठकीतअंतिम निवड जाहीर होणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी काका कुडाळकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजय आंग्रे आदीसह उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हाच्या विचार करता एकंदरितच महायुतीचा बोलबाला दिसून येत आहे. सावंतवाडीमध्ये या निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची महायुती असली, तरी भाजपकडे पूर्ण बहुमत आणि सत्तेचं पारड जड आहे. त्यामुळे महायुतीतील शिंदे गट आणि भाजपा यांच्यात अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी चुरस होत असल्याचं देखील स्पष्ट होत आहे. एकंदरितच 50 सदस्य संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपकडे 27 , शिंदे शिवसेना 14 , ठाकरे शिवसेना 3आणि 6 अपक्ष असे संख्याबळ आहे.

महेंद्र थोरवेंच्या विरोधात सुनील तटकरेंचा ६५ कोटींचा मानहानी दावा; नेमकं घडलं तरी काय ?

ठाकरे शिवसेना आणि अपक्ष अशा 9 सदस्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार, अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे स्पष्ट बहुमत असलं तरी अध्यक्षपदासाठी खासदार नारायण राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे समर्थकांचे मोठे बळ आहे, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकाचाही विचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून ते एका ‘बंद लखोट्यात’ असल्याचे समजते. हा लखोटा आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी उघडला जाणार असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सांगलीत ‘ऑपरेशन लोटस’ टाळण्यासाठी आघाडीने केली ‘अशी’ खेळी; जिल्हा परिषदेच्या 36 सदस्यांना थेट…

Web Title: Sindhudurg competition for the post of zilla parishad president and vice president tight game between both the groups in the mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • navrashtra news
  • political news
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
1

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
3

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’
4

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.