Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

सातारा नगरपालिकेत भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच नगराध्यक्षपद पटकावले आहे. अमोल मोहिते ४२,०३२ मतांच्या विक्रमी आघाडीने विजयी झाले असून, ३७ वर्षांची अशोक मोरे यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 21, 2025 | 08:52 PM
सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Follow Us
Close
Follow Us:

 

  • साताऱ्यात मोहितेंचा ‘महा-विक्रम’!
  • ४२ हजार ३२ मतांचे प्रचंड मताधिक्य
  • भाजपने घडवला इतिहास
सातारा दिनांक 21 (प्रतिनिधी ): तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अत्यंत धोरणात्मक पद्धतीने व्यूहरचना करून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना 42 हजार 32 या विक्रमी मताधिक्याने निवडून आणले.

बंडखोरीचा कमळाला फटका

मोहिते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णाताई पाटील यांचा पराभव केला त्यांना 1555 मते मिळाली. मात्र दुसरीकडे जिरवा जिरवीच्या राजकारणामध्ये 10 अपक्षांनी कमळचिन्हावरच्या उमेदवारांना फटका दिला. यामध्ये बरेचसे बंडखोर हे उदयनराजे समर्थक असल्याने सभागृहात त्यांना सामावून घेतले जाणार का हा उत्सुकतेचा विषय आहे.

सातारा जिल्हा नगरपालिका निवडणूक निकाल
सातारा नगरपालिका
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपा पक्षाचे उमेदवार अमोल मोहिते 42 हजार मतांनी विजयी नगरसेवक
40 भाजपा (उदयनराजे + शिवेंद्रराजे + भाजपा)
09 अपक्ष, 01 शिवसेना शिंदे पक्ष#सातारा_राजकारण #Satara_Politics#सातारा #satara pic.twitter.com/zkyoPQSXWI
— राजकारणाचा फड सातारा जिल्हा (@politics_satara) December 21, 2025

हे देखील वाचा: बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

प्रभाग क्रमांक 21 मध्ये सागर पावशे यांनी नगर विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष व दिग्गज नगरसेवक अशोक मोरे यांचा पराभव करत त्यांची या प्रभागातील सदतीस वर्षाची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. या निवडणुकीमध्ये काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला यामध्ये अशोक मोने यांच्यासह सातारा विकास आघाडीच्या स्मिता घोडके यांचा समावेश आहे.

नव्या चेहऱ्यांचा उदय आणि दिग्गजांची एक्झिट

हद्दवाढ क्षेत्रातील अनेक नव्या चेहऱ्यांसह सातारा विकास आघाडीचे एडवोकेट दत्ता बनकर नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम निशांत पाटील मनोज शेंडे अशोक शेडगे,तसेच नगर विकास आघाडीचे फिरोज पठाण विश्वतेज बालगुडे हे नव्या दमाचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे सातारा पालिकेची आगामी सर्वसाधारण सभा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरली आहे येथील अन्न वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला 16 टेबलांवर सुरुवात झाली पहिल्यांदा टपाली मतदान मोजण्यात आले .

हे देखील वाचा: Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Web Title: The people of satara have given their mandate to the bjp amol mohite celebrated his victory with a margin of 42032 votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:52 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Local Body Election
  • Politics
  • Satara

संबंधित बातम्या

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर
1

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…
2

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल
3

ठाकरेंनी २७ वर्षात जे कमावलं ते शिंदेंनी गमावलं! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत निवडणुकीचा आश्चर्यकारक निकाल

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान
4

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.