Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही बेशरम.’ अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर वर्षा गायकवाड भडकल्या

मुंबईतील झाड कोसळणे आणि मॅनहोल दुर्घटनांनंतर व्हायरल झालेल्या अमित साटम यांच्या व्हिडीओवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्सवरील पोस्टद्वारे भाजप आणि अमित साटम यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.

  • By विवेक
Updated On: Jul 03, 2026 | 08:38 PM
Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाड कोसळणे, उघडे मॅनहोल आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू या घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत आहे.

या घटनांदरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत प्रतिक्रिया देत अमित साटम यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

 साटम यांच्या वक्तव्यावर वर्षा गायकवाड संतप्त

आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाउंटवरून पोस्ट करत वर्षा गायकवाड म्हणाली, “मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबले,झाडे पडली, मॅनहोल मध्ये जीव निष्पाप लोकांचे जीव गेले पण मुर्दाड भाजपाचे नेत्यांचे राजकारण थांबवणार नाही!”

त्या पुढे म्हणाल्या, “मुंबईच्या अपघाताबाबत बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे विधान तुम्हीच बघा.. काल झाडांमुळे आज मॅनहोल मुळे.. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर इतके हसू आहे की जणू काही झालेच नाही.. सत्ताधारी भाजपला मुंबईकर मेले की वाचले याच्याशी देणंघेणं नाही फक्त स्वतःची पब्लिसिटी करा ,विरोधकांवर टीका करा आणि पालिका प्रशासनावर जबाबदारी झटका!”

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबले,झाडे पडली, मॅनहोल मध्ये जीव निष्पाप लोकांचे जीव गेले पण मुर्दाड भाजपाचे नेत्यांचे राजकारण थांबवणार नाही! मुंबईच्या अपघाताबाबत बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचे विधान तुम्हीच बघा.. काल झाडांमुळे आज मॅनहोल मुळे.. हे बोलताना त्यांच्या… pic.twitter.com/xEkFfAAyUj — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 2, 2026

“मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही तितकेच बेशरम आणि एका माळ्याचे मणी… काम करणार नाही पण मुंबईकरांच्या दुःखाची खिल्ली मात उडवता येते…लोकांना मदत करता येत नाही तर किमान निर्लज्जपणे हासू तरी नका…थोडी तरी माणुसकी ठेवा..” अश्या शब्दांत त्यांनी सडकून टीका केली आहे.

‘मुंबईकर माफ करणार नाहीत’; अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरे यांचा घणाघात, ‘क्रूर विनोद करणाऱ्याला पदावरून हटवा’

नेमकं प्रकरण काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये आमदार अमित साटम हे विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांच्याशी बोलताना दिसतात. त्यावेळी ते “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…” असे म्हणत स्मितहास्य करताना दिसतात.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. गंभीर दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर अशा विषयावर हसत बोलल्याचा आरोप करत विरोधकांसह अनेकांनी साटम यांच्यावर टीका केली.

Web Title: Varsha gaikwad slams amit satam over viral video mumbai rain controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • amit satam
  • BMC
  • Mumbai Rain
  • Ritu Tawde
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.