Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय..,’ पुणे रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा

पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलीस आणि प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 09, 2026 | 05:54 PM
पुणे रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा

पुणे रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा

Follow Us
Follow Us:

Tulapur Rave Party Case: पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच पुणे पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलीस आणि प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित करत, “प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय अशा पार्ट्या पुण्यात घडूच शकत नाहीत,” असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातल्या तुळापूर येथील रेव्ह पार्टीवरून पुणे पोलीस प्रशासनाला चांगलेच घेरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी मद्याच्या नशेत बेभान झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत जवळपास ४९ तरुणी सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट आढळून आले. यावरून वडेट्टीवार यांनी आपल्या X अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे.

Tulapur Rave Party Case: पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो आहे का? तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

वडेट्टीवारांचा X पोस्टमधून पुणे पोलीस, प्रशासनावर निशाणा

आपल्या पोस्टमधून वडेट्टीवार म्हणाले कि, “पुण्याच्या रेव्ह पार्टीमध्ये १५६ तरुण-तरुणी असताना केवळ ७८ जणांवरच एफआयआर का? उरलेल्या ७८ जणांना रात्रीतून कुणाच्या सांगण्यावरून सोडले? त्यातही धक्कादायक म्हणजे, तिथे ड्रग्जचा उघड वापर झाला असताना फक्त २९ लोकांचीच अमली पदार्थांची चाचणी का केली गेली? पैशांच्या जोरावर श्रीमंतांच्या पोरांना अलगद बाहेर काढायचे आणि कारवाईचा बडगा फक्त गरिबांच्या मुलांवरच उगारायचा, हा कुठला न्याय? संपूर्ण १५६ जणांवर गुन्हा दाखल का झाला नाही, याचे उत्तर गृहखात्याने दिलेच पाहिजे. पुण्यात ड्रग्ज रॅकेट फोफावत असताना आणि तरुण पिढी बरबाद होत असताना प्रशासन नक्की काय करत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुण्याच्या रेव्ह पार्टीमध्ये १५६ तरुण-तरुणी असताना केवळ ७८ जणांवरच एफआयआर का? उरलेल्या ७८ जणांना रात्रीतून कुणाच्या सांगण्यावरून सोडले? त्यातही धक्कादायक म्हणजे, तिथे ड्रग्जचा उघड वापर झाला असताना फक्त २९ लोकांचीच अमली पदार्थांची चाचणी का केली गेली? पैशांच्या जोरावर… pic.twitter.com/2yZIuiw6yY — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 9, 2026

ते पुढे म्हणाले, “हे स्पष्ट आहे की, प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय अशा पार्ट्या पुण्यात घडूच शकत नाहीत. हा केवळ हलगर्जीपणा नसून ड्रग्ज माफियांना दिलेले मूक समर्थन आहे. त्या रात्री कोणाकोणाचे फोन आले आणि कुणाच्या दबावामुळे कारवाई अर्धवट सोडण्यात आली, याची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Tulapur Rave Party Case: रेव्ह पार्टीला हाऊस पार्टी ठरवण्याची घाई कुणाला वाचवण्यासाठी? सुषमा अंधारेंचा पुणे पोलिसांना सवाल

Web Title: Vijay wadettiwar slams pune police and administration over tulapur rave party case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:54 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

तळेगाव एमआयडीसी परिसरात भयंकर घडलं! कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू
1

तळेगाव एमआयडीसी परिसरात भयंकर घडलं! कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू

PCMC anti encroachment: पहाटे ३ वाजता महापालिकेचा बुलडोझर; चिखली-कुदळवाडीतील कारवाईवरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप
2

PCMC anti encroachment: पहाटे ३ वाजता महापालिकेचा बुलडोझर; चिखली-कुदळवाडीतील कारवाईवरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी
3

पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा
4

CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.