Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

आता निवडणुका आहे, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी किती ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद जिंकणार त्यावर असणार आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा जिंकत होतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2025 | 12:33 PM
राष्ट्रवादी एकत्र असताना आम्ही सर्वांत जास्त जागा जिंकत होतो; मंत्री छगन भुजबळ

राष्ट्रवादी एकत्र असताना आम्ही सर्वांत जास्त जागा जिंकत होतो; मंत्री छगन भुजबळ

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण ते ब्रिटिश सरकारपासून मिळवायचे होतं असे नाही, तर गरिबीसाठी पण मिळवणं गरजेचं होतं. स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी आहे. विशिष्ट लोकांना स्वातंत्र्य मिळालं असं म्हणावं. शेवटचा मनुष्य सुखी होईल तेव्हा खऱ्याअर्थाने स्वातंत्र्य मिळालं, असं म्हणता येईल, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आता निवडणुका आहे, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आहे. पक्ष किती मोठा याची मोजणी किती ग्राम पंचायत आणि जिल्हा परिषद जिंकणार त्यावर असणार आहे. राष्ट्रवादी एकत्र असताना आपण सर्वात जास्त जागा जिंकत होतो. या नवीन परिस्थितीत आपल्या आव्हान स्वीकारावा लागणार आहे. लोकांपर्यंत किती पोहचले त्यावर सर्व अवलंबून राहावं लागणार आहे. एका जातीवर निवडणुका जिंकता येत नाही. सगळ्यांनी मिळून मागच्या निवडणुका जिंकल्या, पुढच्या काळात तेच करावं लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच छगन भुजबळ नाशिकमध्ये का येतात? गोंदिया जिल्ह्यात का जातात? मला मागच्या काळात धुळे जिल्ह्यात पालकमंत्रिपद देत होते. पण मी सांगितलं जे करेल ते नाशिकमध्ये. आज आपण बघतोय झोपडीवर तिरंगा फडकतोय तो खरा आनंद. अध्यक्ष अजित पवार आहेत, आम्ही सर्व करू. पण तुम्ही काय करणार हे बघणं महत्त्वाचे आहे. शेवटच्या माणसापर्यंत काळजी घ्या, घर, शिक्षण, आरोग्य त्याची काळजी घ्या…लोक तुमच्या सोबत येतील, असे त्यांनी सांगितले.

देशासाठी काम करावं लागेल

याशिवाय, आपण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं. त्यात तुम्ही सर्व ऐकलं असेल. भारत अनेक भाषेचा, धर्माचा, जातींचा आहे. पंतप्रधान यांनी सांगितले त्यासाठी आपण सर्व देशासाठी काम करावं लागेल. भारत बलवान करावा लागेल. स्री-पुरुष या सर्वांनी काम करावं लागेल. कर्तव्य पार पाडावं लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: When the ncp was united we were winning the most seats minister chhagan bhujbal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

नागमणी कुशवाह यांच्यावर सरडा नाही ठेवणार विश्वास; रंगांपेक्षा जास्त बदलेले आहेत पक्ष
1

नागमणी कुशवाह यांच्यावर सरडा नाही ठेवणार विश्वास; रंगांपेक्षा जास्त बदलेले आहेत पक्ष

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती
2

Vice President Election 2025: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; फडणवीसांनी केली पवारांना आणि ठाकरेंना फोनवरून विनंती

देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक रंजक वळणावर; ही फक्त राजकीय नाही तर वैचारिक लढाई
3

देशाच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक रंजक वळणावर; ही फक्त राजकीय नाही तर वैचारिक लढाई

Monsoon Session 2025 : अपक्ष खासदाराने केली एक खास मागणी; ज्याने उडाली सत्ताधारी अन् विरोधी खासदारांची झोप
4

Monsoon Session 2025 : अपक्ष खासदाराने केली एक खास मागणी; ज्याने उडाली सत्ताधारी अन् विरोधी खासदारांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.