Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०० वर्ष जुन्या माँ कालीच्या मंदिरात भक्तांची लाट, नवरात्री मध्ये दर्शन घेतल्यास पूर्ण होते मनोकामना

नाथनगरी बरेली हे त्याच्या प्राचीन मंदिरासाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथे स्थित असेल्या २०० वर्ष जुना मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. या मंदिरात असेल्या देवीचे दर्शन घेतल्याने अलौकिक अडथळ्यांपासून मुक्ती मिळते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 01, 2025 | 12:14 PM
ma kali (फोटो सौजन्य-pinterest)

ma kali (फोटो सौजन्य-pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

नाथनगरी बरेली येथे स्थित असेल्या २०० वर्ष जुना मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. या मंदिरात असेल्या देवीचे दर्शन घेतल्याने अलौकिक अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊयात या मंदिराबाबत.

अकाली मृत्यू म्हणजे काय? आत्म्याचा पुनर्जन्म किती दिवसांनी होतो? गरुड पुराणात काय लिहलं आहे?

नाथनगरी बरेली हे त्याच्या प्राचीन मंदिरासाठी देशभर प्रसिद्ध आहे. इथे स्थित असलेले २०० वर्ष जुने कालीबाडी मंदिर नवरात्रीच्या काळात भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र बनते. या मंदिरात माँ काली कलकत्तावलीच्या रूपात पूजा केली जाते. नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये देवी कालीच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

बरेलीचा हा ऐतिहासिक मंदिर लगबग दोन शतक जुना आहे. विशेषतः शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. भक्तांचा असा विश्वास आहे की खऱ्या मनाने माँ कालीच्या चरणी डोके टेकल्याने त्यांच्या सर्व समस्या सुटतात.

नवरात्रीमध्ये विशेष पूजा-अर्चना
मंदिरातील प्रमुख महंतांनी सांगितलं की नवरात्रीच्या दरम्यान इथे बरेली नाही, तर पूर्ण मंडळातून हजारो भाविक माँ कालीचे दर्शन करायला येतात. या दरम्यान विशेष अनुष्ठान आणि पूजा केली जाते. मंदिराचे दरवाजे पहाटे ५:०० ते दुपारी १२:०० आणि नंतर दुपारी ४:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असतात.

वाईट आणि नकारात्मक ऊर्जेपासून मिळते मुक्ती
या मंदिराची एक विशेष श्रद्धा अशी आहे की ज्यांना वाईट आत्मे किंवा नकारात्मक उर्जेचा त्रास होतो त्यांना फक्त माँ कालीचे दर्शन घेतल्याने मुक्ती मिळते. मंदिराच्या महंतांच्या मते, माँ कालीच्या कृपेने अशा भक्तांना विशेष लाभ होतो आणि त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते.

भक्तांचा अनुभव काय
मंदिरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भक्त सांगतात की नवरात्र मध्ये माँ कालीचे केवळ दर्शन घेतल्याने बिघडलेले काम पूर्ण होतात आणि सगळ्या अडचणी दूर होतात.

अक्टूबर में लगता है भव्य मेला
प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये इथे नवरात्रच्या दरम्यान मंदिर परिसरात एक विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात लाखो लोकांच्या संख्येत श्रद्धाळू उपस्थित असते आणि संपूर्ण विधीनुसार माँ कालीची पूजा केली जाते. बरेली येथील कालीबाडी मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर भक्तांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे प्रतीक देखील आहे. नवरात्रीत येथे येणाऱ्या भाविकांची भक्ती या मंदिराला आणखी खास बनवते.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची करा पूजा, जाणून घ्या

 

 

Web Title: A wave of devotees flock to the 200yearold temple of maa kali if you visit during navratri your wishes will be fulfilled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • temple
  • Temple Darshan

संबंधित बातम्या

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ
1

भारतातील ते मंदिर जिथे पडला होता देवी सतीच्या मुकुटाचा रत्न, 12 व्या शतकात बांधण्यात आलेलं प्रसिद्ध शक्तिपीठ

जगातील अनोख शक्तिपीठ जिथे देवीने स्वतःच कापलं होत आपलं शीर, मातेच अद्भुत स्वरूप इथेच पाहता येईल
2

जगातील अनोख शक्तिपीठ जिथे देवीने स्वतःच कापलं होत आपलं शीर, मातेच अद्भुत स्वरूप इथेच पाहता येईल

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण
3

देशात स्कंदमतेचे फक्त दोनच प्राचीन मंदिर; पाचव्या स्वरूपात विराजमान आहे देवी, दुष्ट शक्तीपासून भाविकांचे करते रक्षण

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….
4

Navratri 2025 : इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर, इथून कोणताच भक्त रिकाम्या हाती घरी जात नाही….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.