Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदर्शनाने करा नव्या वर्षाची सुरुवात, महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर आहेत खास

नवीन वर्षात सकारात्मक ऊर्जा राहावी, सुख-शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी अनेकजण देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करतात. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाची सुरुवात शुभ मानली जाते

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 02, 2026 | 08:15 PM
महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर

महाराष्टातील हे 6 प्रसिद्ध मंदिर

Follow Us
Close
Follow Us:
  • गणपती आणि महालक्ष्मीच्या दर्शनाने अडथळे दूर होऊन यश आणि समृद्धी लाभते.
  • पंढरपूर, अक्कलकोट आणि त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतल्याने मन:शांती, श्रद्धा आणि आत्मिक बळ मिळते.
  • श्रीकृष्णाच्या दर्शनाने नववर्षात प्रेम, सकारात्मकता आणि भक्तीभाव वाढतो.
हिंदू धर्मात कोणत्याही कार्याआधी देवाचे दर्शन घेतले जाते. नवीन वर्ष देखील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. येणारे नववर्ष नवीन आशा, ऊर्जा आणि एक नवीन सुरूवात घेऊन येते. त्यामुळे हे वर्ष सुख, शांती आणि समृद्धीने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. भारतात यासंदर्भात एक श्रद्धा आहे की, देवाच्या भेटीने नववर्षाची सुरूवात करावी. म्हणूनच अनेकजण जानेवारीच्या सुरुवातीला मंदिरांना भेट देतात. या दिवशी देवाचे दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते आणि वर्षाच सुरूवात सकारात्मक होते. जाणून घेऊयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिरे जिथे देवाच्या आशीर्वादाने
नववर्षांची सुरूवात करता येईल.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

श्री सिद्धीविनायक मंदिर हे श्री गणेशाचे मंदिर आहे. हे मंदिर मुंबईतील प्रभादेवी भागात आहे. दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक येथे येतात. येथे येऊन वर्षातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना बाप्पाकडे करतात.

श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर

विठूरायाच्या दर्शनाने तुम्ही वर्षाची सुरूवात करू शकता. दरवर्षी नवीन वर्षानिमित्ताने मंदिर सजवले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा काठावर वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

अक्कलकोट, सोलापूर

अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ची तीर्थक्षेत्र असून १९व्या शतकातील महान संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात. येथे अन्नछत्र, राहण्याची सोय, तसेच स्वामींच्या जीवनप्रदर्शनासाठी संग्रहालय आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे केवळ भौतिक पूजा स्थळे नाहीत, तर ती आपल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे नमुने आहेत. तुम्ही नववर्षाची सुरूवात सकारात्मक करण्यासाठी या मंदिरात भेट देऊ शकता.

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नववर्षाची सुरूवात करता येईल. हे एक प्राचीन आणि प्रसिद्ध शक्तिपीठ आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. नववर्षाची सुरूवात महादेवाच्या दर्शनाने करू शकता. येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे प्रतीक असलेले शिवलिंग आहे, जे गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.

इस्कॉन मंदिर

मुंबईतील जुहू बीचपासून काही अंतरावर असलेल्या इस्कॉन मंदिरात 1 जानेवारीला जाऊ शकता. हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित असून संगमरवर आणि काचेपासून बनवण्यात आलं आहे. नववर्षात प्रेम, जिव्हाळा असावा असे वाटत असेल तर श्री कृष्णाचे नक्कीच दर्शन घेऊ शकता.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: New year special visit 6 famous temples of maharashtra travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • maharshtra
  • new year 2026
  • temple
  • travel news

संबंधित बातम्या

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त
1

Fat Prison : चीनमधील अनोखं जेल जिथे गुन्हेगार नाही तर लठ्ठ व्यक्तींना केलं जातं बंदिस्त

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?
2

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

New Year Scam: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पडू शकतात महाग! ‘या’ मेसेजपासून राहा सावध; नाहीतर एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामी
3

New Year Scam: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पडू शकतात महाग! ‘या’ मेसेजपासून राहा सावध; नाहीतर एका क्लिकवर बँक खाते होईल रिकामी

तळीरामांचा नवा विक्रम! नवीन वर्षाच्या रात्री ‘या’ राज्याने गटकली ३५२ कोटींची दारू; आकडा पाहून प्रशासनही थक्क
4

तळीरामांचा नवा विक्रम! नवीन वर्षाच्या रात्री ‘या’ राज्याने गटकली ३५२ कोटींची दारू; आकडा पाहून प्रशासनही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.