मंदिरांच्या पवित्रता आणि परंपरांशी सुसंगत असा पोशाख घालण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात येत आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी सामूहिक प्रयत्न सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रामदास तडस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने माफी मागितली आहे. वर्धाच्या देवळी येथील श्रीराम मंदिरात माजी खासदार रामदास तडस यांना श्रीरामाचे दर्शन नाकारले होते.
चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.
नाथनगरी बरेली हे त्याच्या प्राचीन मंदिरासाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथे स्थित असेल्या २०० वर्ष जुना मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. या मंदिरात असेल्या देवीचे दर्शन घेतल्याने अलौकिक अडथळ्यांपासून मुक्ती…
भारतात एक असा मंदिर आहे जिथे लोक आपली इच्छा नाही तर तक्रारी घेऊन जातात. अशी मान्यता आहे की या मंदिराला न्याय देवता देखील म्हंटले जाते. कोणता मंदिर आहे तो आणि…
परशुराम गोविंद दलाल या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्याची अंदाजे 5 लाख 82 हजार इतकी…
अनेकवेळा याबाबत आवाजही उठवण्यात आला आहे. मात्र, तक्रारदार व्यक्तीलाच उलट प्रश्न करत प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नक्की कुणाच्या दबावाखाली प्रशासन काम करते, असाही प्रश्न यावेळी उपस्थित…
जगन्नाथ मंदिर प्रशासनाने 12 व्या शतकातील या धार्मिक स्थळामध्ये शॉर्टस्, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस कपडे परिधान केलेल्या भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यांच्यासाठी 'ड्रेस कोड' अनिवार्य केला आहे.
तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेल्लनकुप्पम गावातील मरिअम्मन मंदिरात (Tiruvannamalai Mariamman Temple) तब्बल 100 वर्षांनंतर दलितांना प्रवेश मिळाला आहे. या परिसरातील दलित कुटुंबांनी मोठ्या संख्येने प्रथमच मंदिरात प्रवेश केला.