Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला कार घेताय? राशीनुसार कोणता रंग निवडायचा जाणून घ्या

यंदाच्या अक्षय्य तृतीयेला तुम्हीदेखील वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? सर्वप्रथम तुमच्या राशीनुसार वाहनाचा कोणता रंग तुमच्यासाठी शुभ राहील ते जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 10, 2026 | 03:37 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अक्षय्य तृतीया कधी आहे
  • राशीनुसार कोणत्या रंगांचे वाहन खरेदी करावे
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कार खरेदी करणे
 

वर्षभरात अशा काही तारखा असतात ज्या अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यांना ‘अबुझ मुहूर्त’ म्हणतात. याचा अर्थ असा की, या दिवशी कोणत्याही विशिष्ट शुभ वेळेची आवश्यकता नसते; तुम्ही कोणताही संकोच न बाळगता नवीन कामाची सुरुवात करू शकता. घर, जमीन, वाहन, सोने-चांदी खरेदी करण्यापासून ते विवाहासारखे शुभ विधी पार पाडण्यापर्यंत, हा दिवस शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीया ही अशीच एक विशेष तारीख आहे.

धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ शाश्वत असते, म्हणजेच त्याचे फायदे दीर्घकाळ टिकतात. विशेषतः या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि धन-संपत्ती येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राशीनुसार कोणत्या रंगांचे वाहन खरेदी करावे ते जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला खरेदी करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. जीवनात प्रगती आणि यश मिळावे यासाठी लोक या दिवशी सोने-चांदी खरेदी करतात आणि बरेच जण नवीन वाहनेही विकत घेतात. यावर्षी अक्षय्य तृतीया रविवार, १९ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी आपल्या राशीनुसार निवडलेल्या रंगाचे वाहन खरेदी करणे अधिक शुभ ठरू शकते.

योग्य रंगाची निवड केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते, प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि अडथळे कमी होतात. म्हणून, या अक्षय्य तृतीयेला वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या राशीनुसार रंगाची निवड नक्की करा.

कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे?

मेष रास

अक्षय्य तृतीयेला मेष राशीच्या लोकांसाठी लाल किंवा मरून रंगाचे वाहन शुभ राहील.

Akshaya Tritiya 2026: यंदा कधी आहे अक्षय्य तृतीया, जाणून घ्या मुहूर्त, योग आणि अर्थ

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाचे वाहन फायदेशीर ठरेल.

मिथुन रास

मिथुन राशींच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हिरव्या किंवा राखाडी रंगाचे वाहन फायदेशीर ठरेल.

कर्क रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कर्क राशींच्या लोकांनी पांढऱ्या रंगांचे वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते.

सिंह रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांसाठी लाल किंवा मरून रंगाचे वाहन फायदेशीर ठरेल.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या रंगांचे वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते.

तूळ रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तूळ पांढरे किंवा चंदेरी वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळते.

Samurdrik Shastra: तुमच्या तळहातावरही तीळ आहे का? तुम्हाला कधीही भासणार नाही संपत्तीची कमतरता

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लाल किंवा मरून रंगाचे वाहन खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

धनु रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धनु राशीच्या लोकांसाठी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वाहन खरेदी करणे फायदेशीर ठरेल. जीवनात प्रगती होईल.

मकर रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी काळ्या, निळ्या किंवा तपकिरी रंगाचे वाहन खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

कुंभ रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी काळ्या, निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे वाहन खरेदी करणे फायदेशीर ठरेल.

मीन रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळ्या किंवा क्रीम रंगाचे वाहन खरेदी करणे शुभ ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्षय्य तृतीया म्हणजे काय?

    Ans: अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले दान, पूजा आणि खरेदी “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे फळ देतात, अशी श्रद्धा आहे.

  • Que: राशीनुसार कारचा रंग निवडणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: ज्योतिषानुसार रंगांचा ग्रहांशी संबंध असतो. योग्य रंग निवडल्यास सकारात्मक ऊर्जा आणि यश मिळते.

  • Que: अक्षय्य तृतीयेचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा दिवस सुख, समृद्धी, यश आणि धनवृद्धीसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Web Title: Akshaya tritiya 2026 choose the color of the car according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
2

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
3

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.