Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवशी करा स्कंदमाता देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि देवीचे स्वरुप

आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पाचवा दिवस आज रविवार, १९ जुलै रोजी आहे. या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाणार आहे. स्कंदमाता देवीचे स्वरुप काय आहे आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता देवीला समर्पित आहे
  • स्कंदमाता देवची पूजा करण्याची पद्धत
  • काय आहे या देवीचे स्वरुप
 

 

आज रविवार, १९ जुलै रोजी आषाढ गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे, गुप्त नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता देवीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी नवदुर्गांपैकी पाचवे रूप स्कंदमाता आणि गुप्त नवरात्रीच्या साधनेनुसार मां छिन्नमस्ता देवीची पूजा केली जाते. महाविद्या ही देवी त्रिपुरा सुंदरीचे उग्र रूप मानली जाते.  या देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.   स्कंदमातेची पूजा करण्याची पद्धत आणि तिचे स्वरुप जाणून घेऊया

स्कंदमाता देवीची पूजा करण्याची पद्धत

गुप्त नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेच्या पूजेसाठी समर्पित आहे. तिला छिन्नमस्ता आणि प्रचंड चंडिका या नावांनीही ओळखले जाते. तिला देवी त्रिपुरा सुंदरीचे उग्र रूप मानले जाते. ती दहा महाविद्यांपैकी पाचवी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी हिरव्या रंगांचे वस्त्र परिधान करणे खूप शुभ मानले जाते. त्यानंतर देवीला केळीचा किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा नैवेद्य दाखवावा. पूजेच्या वेळी मंत्राचा जप करावा. पूजा झाल्यानंतर स्कंदमातेची कथा वाचून किंवा ऐकून धूप, दिवा लावून आरती करावी.

Goddess Lakshmi: देवी लक्ष्मीच्या गजलक्ष्मी रूपाचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ

स्कंदमाता देवीचे काय आहे स्वरुप

स्कंदमाता ही भगवान कार्तिकेय (स्कंद) यांची माता आहे. देवीच्या चार हात आहेत. ती कमळाच्या आसनावर बसलेली असते, म्हणूनच तिला ‘पद्मासना’ असेही म्हणतात. तिच्या मांडीवर स्कंद (कार्तिकेय) बाळ बसलेला असतो.

या मंत्रांचा करा जप

ॐ ह्रीं श्रीं क्लीं छिन्नमस्तायै नमः

ॐ वैरोचन्ये विद्महे छिन्नमस्तायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्

ॐ सिद्धिप्रदे वर्णनीये सर्वसिद्धिप्रदे डाकिनीये छिन्नमस्ते देवि

एहि एहि इमं बलिं ग्रह ग्रह मम सिद्धिं कुरु कुरु हूं हूं फट स्वाहा

Chaurang in Puja: पूजेतील चौरंगाचा अर्थ काय? जाणून घ्या श्रद्धा, शास्त्र आणि परंपरेमागील कारणे

देवीची उपासना करण्याचे फायदे

आषाढ गुप्त नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तांत्रिक साधक दशमहाविद्यांपैकी देवी स्कंदमाता यांची विशेष पूजा आणि साधना करतात. असे मानले जाते की या देवीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. मानसिक आरोग्य लाभते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ गुप्त नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते?

    Ans: आषाढ गुप्त नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी दुर्गेच्या पाचव्या स्वरूप असलेल्या स्कंदमाता देवीची पूजा केली जाते.

  • Que: स्कंदमाता देवीचे स्वरूप कसे आहे?

    Ans: स्कंदमाता चार हातांची असून त्यांच्या मांडीवर भगवान स्कंद (कार्तिकेय) विराजमान असतात. त्या कमळावर आसनस्थ असून सिंह हे त्यांचे वाहन मानले जाते.

  • Que: स्कंदमाता देवीची उपासना केल्याने कोणते लाभ मिळतात?

    Ans: स्कंदमातेच्या कृपेने संततीसुख, कुटुंबात सुख-शांती, धैर्य, समृद्धी, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक प्रगती प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Web Title: Ashada gupta navratri fifth day skandamata devi puja method and swaroop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Navratri

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.