Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: भीती आणि निराशेने त्रस्त असल्यास भगवान शिवाची आवडती ‘ही’ वस्तू करा परिधान

जर तुम्ही मानसिक तणाव किंवा नकारात्मक विचारात असाल तर रुद्राक्ष परिधान करणे फायदेशीर ठरु शकते. हे भगवान शिवाचे आवडती वस्तू असल्याने तुमची प्रत्येक समस्येतून सुटका होते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 26, 2025 | 02:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्ही मानसिक तणाव आणि नकारात्मक विचारांशी झुंजत असल्यास हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. असे म्हटले जाते की, भगवान शिवाची आवडती वस्तू परिधान केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनातील सर्व मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे मनामध्ये निराशा निर्माण होऊन अस्वस्थता जाणू लागते. मनामध्ये सारखे नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते. अशा वेळी अध्यात्मिक आणि ज्योतिषीय उपाय करणे खूप प्रभावी ठरु शकते. भगवान शिवाची आवडती वस्तू परिधान केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. परंतु ती वस्तू परिधान करण्याचे काही नियम आहे. कोणती वस्तू आहे ती आणि काय नियम आहेत ते जाणून घ्या.

अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शिवांना खूप आवडतात त्यापैकीच एक म्हणजे रुद्राक्षाची माळ. शिवपुराणामध्ये रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली आहे, असे म्हटले आहे. ज्यामुळे ते खूप पवित्र समजले जाते. जर व्यक्तीच्या मनात वारंवार नकारात्मक विचार किंवा मानसिक ताण असेल तर रुद्राक्षाची माळ परिधान करणे फायदेशीर ठरते. कारण रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती, एकाग्रता, आत्मविश्वास वाढतो.

Vastu Tips: घोड्याच्या या उपायाने व्यवसायात येणारे अडथळे होतील दूर

किती मुखी रुद्राक्ष परिधान करावे

रुद्राक्ष 1 ते 21 मुखीपर्यंत आढळतात. पण रुद्राक्ष फक्त 14 मुखीपर्यंतच असलेले वापरावे. रुद्राक्ष घालण्याचे काही नियम आहेत. कोणत्याही व्यक्तीने असा कोणताही मुखी रुद्राक्ष परिधान करु नये. नाहीतर व्यक्तीच्या जीवनावर त्याचा नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. जर तुम्ही मानसिक ताणतणावात असाल किंवा नकारात्मक विचार करत असाल तर पाचमुखी रुद्राक्ष घाला. दरम्यान, राशीनुसार रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर मानले जाते.

Astro Tips: घरामध्ये चुकूनही लावू नका ‘ही’ रोपे, नफ्याऐवजी होऊ शकते नुकसान

रुद्राक्ष परिधान करण्याचे नियम

रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी शिवलिंगावर ठेवून अभिषेक करावा. त्यानंतरच ते परिधान करावे. अशा प्रकारे परिधान न केल्यास त्याचा प्रभाव शून्य राहतो.

या लोकांनी परिधान करु नये रुद्राक्ष

मासिक पाळी दरम्यान रुद्राक्ष परिधान करु नये.

तामासिक अन्न खाणाऱ्या लोकांनी रुद्राक्ष परिधान करु नये.

गर्भवती महिलांनी रुद्राक्ष परिधान करु नये

रुद्राक्ष परिधान केल्याने कोणते फायदे होतात

रुद्राक्ष परिधान केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते.

कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान राहते.

मानसिक तणाव दूर होतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips benefits of wearing rudraksha rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: 11 जानेवारीपासून या राशींच्या जीवनात येणार सुवर्णकाळ, उत्पन्न आणि व्यवसायात होईल भरभराट
1

Surya Nakshatra Parivartan: 11 जानेवारीपासून या राशींच्या जीवनात येणार सुवर्णकाळ, उत्पन्न आणि व्यवसायात होईल भरभराट

Chanakya Niti: वारंवार अपमान करणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यावं? काय सांगते चाणक्य नीती
2

Chanakya Niti: वारंवार अपमान करणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यावं? काय सांगते चाणक्य नीती

Astro Tips: शनिवारी दान करताना काळजी घ्या, या चुका केल्यास लाभाऐवजी होऊ शकते नुकसान
3

Astro Tips: शनिवारी दान करताना काळजी घ्या, या चुका केल्यास लाभाऐवजी होऊ शकते नुकसान

Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश
4

Lakshmi Narayana Yoga: धनिष्ठा नक्षत्रात तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.