Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या

प्रेमात धोकाच मिळतो किंवा प्रेम एकतर्फी राहतं याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही तर बऱ्याचदा काही वेळा तुमची ग्रहदशा अत्यंत चुकीची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 03:16 PM
Astro Tips : नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ? चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • नेहमी प्रेमात धोकाच मिळतो ?
  • ग्रहस्थिती आणि प्रेमाचं आयुष्य याचा एकमेकांशी संबंध काय ?
  • चुकीचे तुम्ही नाही तर ग्रहस्थिती असते कसं ते जाणून घ्या
माणसाला गमावलेलं सगळं मिळवता येतं पण फसवणूक किंवा चुकीच्या व्यक्तीवर केलेलं प्रेम हे मानसिक नैराश्य घेऊन येतं. अनेकदा आपण योग्य आणि प्रामाणिक असून देखील प्रेमात धोकाच मिळतो किंवा प्रेम एकतर्फी राहतं याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही तर बऱ्याचदा काही वेळा तुमची ग्रहदशा अत्यंत चुकीची असते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. ग्रहस्थिती आणि प्रेमाचं आयुष्य याचा एकमेकांशी संबंध काय हे जाणून घेऊयात.

प्रेम ही सर्वात सुंदर भानना आहे मात्र जर ते चुकीच्या व्यक्तीवर झालं की प्रेमात फसवणूक मिळाली तर मनाला चटका लागतो. या त्रासामुळे अनेकदा आपण स्वत:ला चुकीचं ठरवतो. ज्योतिषशास्त्रानुसार अनेकदा याला ग्रहस्थिती जबाबदार असते. याबाबत ज्योतिषाचार्य ज्य़ोती जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र, राहू आणि चंद्र यांच्या पत्रिकेतील स्थिती कशी आहे त्यावरुन प्रेमजीवन कसं असू शकतं याबाबात काही अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शुक्र

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा प्रेम, मोह आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. पत्रिकेतील शुक्राची स्थिती खराब असेल किंवा शुक्र कमकुवत असेल तर आपल्याला आकर्षण तर जाणवतं पण समज हरवते. त्यामुळे अनेकदा प्रेमात धोका मिळतो किंवा ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती चुकीची असल्याचं कळतं.

यावर उपाय काय ?

दर शुक्रवारी सुगंधितस वस्तूंचं दान करावं आणि महालक्ष्मीची उपासना करावी. यामुळे पत्रिकेतील शुक्र ग्रह मजबूत होण्यास फायदा होतो.

Baba Vanga: २०२६ हे वर्ष कसं असणार? बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी समोर

चंद्र

शुक्र जसा प्रेमाचा कारक मानला जातो त्याचप्रमाणे चंद्र देखील भावनेचा कारक आहे. चंद्राचा प्रभाव असलेला व्यक्ती संवेदनशील असतो. हाच चंद्र जर पत्रिकेत कमजोर असेल तर सतत मानसिक नैराश्य आणि अतिभावनाशील व्यक्ती असते. चंद्राचा अशुभ प्रभाव असल्यास व्यक्ती भावनेच्या आहारी जाते. काय चांगलं काय वाईट याचं भान राहत नाही. अशी व्यक्ती बऱ्याचदा सेल्फ रिस्पेक्ट प्रेमासाठी गमावून बसतात. जर सतत मानसिक नैराश्य येत असेल तर हे कमजोर चंद्रामुळे होतं.

यावर उपाय काय ?

दर सोमवारी महादेवांच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. ओम चंद्राय नम: या मंत्राचा जप करावा.

Astro Tips : ज्योतिषशास्त्रामध्ये राहु आणि शनी यांना पापग्रह का म्हणतात ? नेमका याचा अर्थ काय ?

राहू

राहू हा छाया ग्रह मानला जातो. राहूची अशुभ स्थिती प्रेम जीवनावर नकारात्मक परिणाम करतं. राहु नातेसंबंधात गैरसमज निर्माण करतो. नात्यात भांडणं आणि संशय तयार करतो त्यामुळे अनेक नातेसंबंध खराब होतात. यावर उपाय म्हणजे, दर शनीवारी काळ्या तीळाचं दान करा आणि ओम राहवे नम: या मंत्राचा जप करा.

कलियुगात प्रेम आणि विश्वास ठेवावा अशी माणसं दुर्मिळ होत आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात स्थान देताना सारासार विचार आणि संयम असणं आवश्यक आहे.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रेमजीवनावर कोणते ग्रह जास्त प्रभाव टाकतात?

    Ans: प्रेम आणि नातेसंबंधांवर प्रामुख्याने शुक्र, चंद्र आणि राहू या ग्रहांचा प्रभाव मानला जातो.

  • Que: शुक्र ग्रह कमजोर असल्यास प्रेमात काय परिणाम होतात?

    Ans: शुक्र कमजोर असल्यास व्यक्तीला आकर्षण तर जाणवतं, पण योग्य-अयोग्य याचा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर प्रेम, फसवणूक किंवा भावनिक धोका मिळू शकतो.

  • Que: चंद्र ग्रहाचा प्रेमाशी काय संबंध आहे?

    Ans: चंद्र हा भावनांचा कारक ग्रह आहे. चंद्र कमजोर असल्यास व्यक्ती अतिसंवेदनशील होते, सतत मानसिक नैराश्य, भावनिक अवलंबित्व आणि आत्मसन्मान गमावण्याची शक्यता वाढते.

Web Title: Astro tips is there always danger in love its not you who is at fault but the planetary positions find out how

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion
  • love life

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
2

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Shani Pradosh Vrat: शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या शनि प्रदोष व्रताची कथा
3

Shani Pradosh Vrat: शनिच्या साडेसातीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या शनि प्रदोष व्रताची कथा

Jyeshta Purnima: ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री करा उपाय, तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये होईल अपेक्षित बदल
4

Jyeshta Purnima: ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री करा उपाय, तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये होईल अपेक्षित बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.