Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: 8 जानेवारीपासून शनि बदलणार आपली चाल, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

ज्योतिषशास्त्रामध्ये काही शुभ अशुभ योग तयार होत आहे. गुरुवार, 8 जानेवारी रोजी शनि आपली चाल बदलणार आहे त्यामुळे विष योग तयार होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि बदलणार आपली चाल
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
  • तयार होणार अशुभ योग
 

ज्योतिषशास्त्रामध्ये शनि ग्रहाला मंद विष म्हटले जाते आणि चंद्राला मनाची गती मानले जाते. गुरुवार, 8 जानेवारी रोजी शनि आणि चंद्र एक केंद्र योग तयार करणार आहे. ज्यामुळे मानसिक गोंधळ तयार होऊ शकतो. सकारात्मक उर्जेचा परिणामदेखील जाणवू शकतो.

या योगामध्ये अवास्तव भीती निर्माण होऊ शकते. दरम्यान कामात अचानक व्यत्यय, नोकरीचा ताण आणि नातेसंबंधांमध्ये कटुता येणे अपरिहार्य आहे. मात्र या काळात शनिची होणारी हालचाल आणि तयार होणारे अशुभ योगामुळे काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

या राशीच्या लोकांनी राहावे सावध

मेष रास

मेष राशीच्या लोकांनी या काळात सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्या कुंडलीमध्ये दहाव्या घरात विष योग तयार होत आहे त्याचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो. कामाच्या ठिकाणी अपमानास कारणीभूत ठरू शकतो. तुम्ही एखाद्याच्या प्रभावाला बळी पडू शकता आणि तुमची स्थापित प्रतिमा खराब करू शकता. आज कोणताही कागदपत्र वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका.

Mahabharat katha: श्रीकृष्णांनी नियम मोडून रणांगणात उचलले रथाचे चाक, जाणून घेऊया महाभारतातील विलक्षण क्षण

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग सामान्य राहणार आहे. यावेळी आर्थिक स्थिती सामान्य राहणार आहे. या काळात गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये आर्थिक समस्या जाणवू शकते. या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते पैसे कधीही परत येणार नाहीत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना सन्मान मान प्रतिष्ठा मिळेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग मिश्रित राहणार आहे. या योगादरम्यान, तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. निद्रानाश, अस्वस्थता आणि सांधेदुखी इत्यादी समस्या वाढू शकतात. या काळात जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळा.

vastu Tips: वर्षाच्या पहिल्या महिन्यात झाडूशी संबंधित करा ‘हे’ उपाय, बदलेल तुमची आर्थिक स्थिती

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांवर शनिचे राज्य असल्याने आणि चंद्राच्या युतीमुळे विषारी योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसरे कोणी घेऊ शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या जाणवू शकतात त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना समस्या जाणवू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 8 जानेवारीपासून शनि नेमका काय बदल करणार आहे?

    Ans: 8 जानेवारीपासून शनि आपली विशेष प्रभावी चाल दाखवणार आहे. यामुळे काही राशींवर शनीचा प्रभाव अधिक तीव्र होऊ शकतो.

  • Que: शनीच्या या चालबदलामुळे कोणत्या अडचणी येऊ शकतात?

    Ans: कामात अडथळे, मानसिक तणाव, खर्चात वाढ, वरिष्ठांशी मतभेद आणि आरोग्याशी संबंधित त्रास संभवतो.

  • Que: शनीच्या चालबदलाचा सर्वाधिक परिणाम कोणत्या राशींवर होईल?

    Ans: शनीच्या चालबदलाचा सर्वाधिक परिणाम मेष, मिथुन, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांवर होऊ शकतो

Web Title: Astro tips saturn will change its course people of this zodiac sign should be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
2

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
3

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.