Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

अनेक जण कारमध्ये डॅशबोर्डवर देवांच्या मूर्ती ठेवतात. मात्र काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अशा काही मूर्ती ठेवणे ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले गेले आहे. कोणत्या देवतेची मूर्ती गाडीत ठेवणे शुभ अशुभ आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 06, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गाडीमध्ये देवतेची मूर्ती ठेवणे
  • गाडीमध्ये कोणत्या देवतेची मूर्ती ठेवावी
  • गाडीमध्ये मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ
 

 

हिंदू धर्मामध्ये बरेच लोक कारच्या डॅशबोर्डवर देवांच्या मूर्त्या ठेवतात. गाडीत देवाची मूर्ती ठेवणे हे सकारात्मक ऊर्जा आणण्याचा तसेच सुरक्षित प्रवासाचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. मात्र त्याच्या नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार आपल्या आराध्ये देवतेचे नामस्मरण, उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते तर  ज्योतिषशास्त्रानुसार तर अशा काही मूर्त्या आहेत त्या ठेवणे अशुभ मानले जाते. कोणत्या देवतेची मूर्ती गाडीत ठेवणे शुभ अशुभ आहे ते जाणून घ्या

गाडीमध्ये का ठेवतात मूर्ती

हिंदू धर्मात गाडीत देवाची मूर्ती ठेवणे हे धार्मिक श्रद्धेशी, तसेच वास्तु आणि मानसिक शांतीशी संबंधित असल्याचे मानले जाते. हिंदू संस्कृतीत प्रवासापूर्वी देवांचा आशीर्वाद घेणे शुभ मानले जाते. गाडी चालवणे हे प्रवासाशी जोडलेले आहे आणि म्हणूनच बहुतेक लोक नको असलेल्या गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गाडीच्या डॅशबोर्डवर देवाची मूर्ती ठेवतात. गाडीमध्ये देवतांच्या मूर्ती ठेवल्याने प्रवास करताना प्रसन्न देखील वाटते, अशी त्यामागील धार्मिक श्रद्धा आहे.

Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

गाडीमध्ये कोणत्या देवतेची मूर्ती ठेवावी

वास्तुशास्त्रानुसार, सुरक्षितता आणि शुभकार्यासाठी गाडीत गणपती, हनुमान, दुर्गा आणि शिवाच्या आदियोगी रूपाच्या मूर्ती ठेवणे चांगले मानले जाते. गाडीच्या डॅशबोर्डवर गणपतीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते आणि ते संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. गणेशाला अडथळे दूर करणारे आणि प्रवासातील अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जाते. त्यासोबतच गाडीमध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. लांबच्या प्रवासाला निघताना हनुमानाचे स्मरण केल्याने सुरक्षित प्रवास होतो. याशिवाय, देवी दुर्गा आणि भगवान शंकर यांची मूर्ती त्यांच्या आदियोगी स्वरूपात ठेवणे देखील शुभ आहे.

Budh Shukra Yuti: 84 वर्षांनी घडणार बुध-शुक्र युती; मार्चमध्ये या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

कोणती मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते

तुमच्या गाडीत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची मूर्ती निवडणे महत्त्वाचे आहे. उघड्या डोळ्यांची मूर्ती नेहमीच निवडावी. ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या देवतेचे चित्रण करणारी मूर्ती गाडीत ठेवू नये. कारण ध्यान करणाऱ्या व्यक्तीचे मन ध्यानातच राहते आणि ध्यान खंडित करणे शुभ मानले जात नाही. मूर्ती अशा प्रकारे ठेवावी की देवतेचे तोंड तुमच्याकडे असेल. यामुळे सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे नेहमीच वाहत राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गाडीत देवाची मूर्ती ठेवणे योग्य आहे का?

    Ans: हो, पण योग्य नियम पाळल्यास. चुकीच्या पद्धतीने ठेवलेली मूर्ती अशुभ मानली जाते.

  • Que: गाडीत कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते?

    Ans: श्री गणेश, हनुमान, दुर्गा माता किंवा बालकृष्ण यांच्या लहान मूर्ती शुभ मानल्या जातात. हे देव अडथळे दूर करतात आणि संरक्षण देतात, अशी मान्यता आहे.

  • Que: प्रवास सुरू करण्यापूर्वी काय करावे?

    Ans: देवतेला नमस्कार करून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करावी. यामुळे मन शांत राहते आणि सकारात्मक भावना निर्माण होतात.

Web Title: Astro tips what are the rules for keeping the idol of which deity in the car is it auspicious or inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
1

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
2

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
3

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
4

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.