Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: घराच्या उंबरठ्यावर उभे असताना करू नका या चुका, जीवनात येऊ शकतात समस्या

सनातन धर्म आणि वास्तूनुसार, घराचा उंबरठा हा समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवा. घराच्या उंबरठ्यावर उभे असताना कोणत्या चुका करू नये, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 08, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • घराच्या उंबरठ्यावर उभे का राहू नये
  • घराच्या उंबरठ्यावर उभे असताना या चुका करू नका
  • घराचा उंबरठा का आहे महत्त्वाचा
 

भारतीय घरामध्ये उंबरठा ही केवळ दाराची चौकट नसून, तो संस्कृती आणि श्रद्धेचा एक महत्वाचा भाग मानला जातो. अनेक घरांमध्ये आजही उबरक्यावर उभे राहू नये किया बसू नये असे सांगितले जाते. ही केवळ परंपरा नसून त्यामागे धार्मिक, वास्तुशास्त्रीय आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित काही ठोस कारणेही दडलेली आहेत.

सनातन धर्म आणि वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला किंवा दाराच्या चौकटीला विशेष महत्त्व आहे. ते केवळ घराचे प्रवेशद्वारच नाही, तर समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीकही मानले जाते. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी उंबरठा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवणे आवश्यक आहे. घराच्या उंबरठ्यावर उभे राहून काही गोष्टी करण्याचे टाळावे नाहीतर त्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या शांतता, समृद्धी आणि वागणुकीवर होऊ शकतो. घराच्या उंबरठ्यावर उभे असताना कोणत्या चुका करू नये, जाणून घ्या

धार्मिक आणि वास्तू कारणे

उंबरठा हा घराच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. असे मानले जाते की, याच मागर्गाने लक्ष्मीचे घरात आगमन होते. त्यामुळे उंबरठ्यावर उभे राहणे किंवा त्यावर पाय ठेवणे हे अशुभ मानले जाते. तसेच, उंबरठा हा घरातील आणि बाहेरील ऊर्जेमधील सीमारेषा समजला जातो. त्यावर थांबल्यास बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात येऊ शकते, असा समज आहे. म्हणूनच पारंपरिक पद्धतीत उंबरठा ओलांडूनच घरात प्रवेश करण्याची सवय लावली जाते. यामुळे घरात सकारात्मकता आणि शांतता टिकून राहते, अशी धारणा आहे.

Vrishabh Sankranti: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करताच उष्णता का वाढते? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

व्यावहारिक आणि शास्त्रीय कारणे

पूर्वीच्या काळात घरांचे दरवाजे लहान आणि उंचीने कमी असायचे, त्यामुळे उंबरठ्यावर उभे राहिल्यास डोके लागण्याचा धोका असे. तसेच, दारात थांबल्यास बाहेरची धूळ, माती आणि गरम हवा थेट घरात येण्याची शक्यता वाढते. याशिवाय, सतत उंबरठ्यावर उभे राहणे हे येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी अडथळा ठरू शकते. म्हणूनच, उंबरठ्यावर न थांबता तो सहज ओलांडणे ही केवळ परंपरा नाही, तर घरात स्वच्छता, सुरक्षितता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्याची एक साधी आणि परिणामकारक सवय आहे.

Mahabharata: महाभारतात युद्धापूर्वी शंखनाद का केला जात होता? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारणे

भारतीय संस्कृतीमध्ये घराच्या उंबरठ्यावर उभे राहणे किंवा बसणे अशुभ मानले जाते. यामागे धार्मिक समजुतींसोबतच अत्यंत व्यावहारिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. घराचा उंबरठा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आणि घराची ‘लक्ष्मण रेषा’ मानला जातो. असे म्हटले जाते की, घराच्या उंबरठ्यावर उभे राहिल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते. तसेच उंबरठ्यावर उबे राहिल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करण्यापासून रोखली जाते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: घराचा उंबरठा पवित्र का मानला जातो?

    Ans: भारतीय परंपरेनुसार उंबरठा हा घरातील आणि बाहेरील ऊर्जेच्या सीमारेषेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व दिले जाते.

  • Que: उंबरठ्यावर उभे राहणे अशुभ का मानले जाते?

    Ans: मान्यतेनुसार उंबरठ्यावर उभे राहिल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अडतो आणि नकारात्मकता वाढू शकते.

  • Que: वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्त्व काय सांगितले आहे?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार उंबरठा घराचे संरक्षण करणारा भाग मानला जातो, जो नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखतो.

Web Title: Astro tips why you should not stand on the threshold of the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • astrology news
  • vastu news
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
1

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
4

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.