Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar: 16 ऑक्टोबरपासून बुध ग्रह करणार विशाखा नक्षत्रात संक्रमण, या राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती

16 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह विशाखा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाचे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बुध ग्रहाचे नक्षत्र संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2025 | 10:41 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

बुध ग्रह गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.8 वाजता विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल. पंचांगानुसार, वाणी, व्यापार आणि संवादाचा ग्रह बुध सध्या स्वाती नक्षत्रात संक्रमण करणार आहे. बुध ग्रह या नक्षत्रातून निघून 27 ऑक्टोबरपर्यंत विशाखा नक्षत्रात राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, विशाखा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये बुध ग्रह आहे. या नक्षत्रात बुधाच्या संक्रमणाचा विशेष प्रभाव पडताना दिसून येईल. बुध ग्रहांचे होणारे हे नक्षत्र संक्रमण काही राशीच्या लोकांना करिअर, नोकरी आणि व्यवसायासह विविध क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

मिथुन रास

बुध ग्रहाचे मिथुन राशीच्या लोकांवर होणारे संक्रमण तुमच्यासाठी शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. शिक्षण, लेखन, विपणन आणि मीडिया क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि संवाद कौशल्याचा पूर्ण फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला परदेशातून काम किंवा प्रकल्प मिळू शकेल.

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या या मंत्रांचे करा जप, सर्व समस्या होतील दूर

कन्या रास

बुध ग्रहाचे कन्या राशीच्या लोकांवर होणारे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनावर खूप सकारात्मक परिणाम होणारा राहील. तुम्ही बऱ्याच काळापासून करत असलेले कोणतेही प्रयत्न या काळात यशस्वी होतील. भागीदारीमध्ये गुंतवणूक आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे बोलणे सुधारेल आणि तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल. तसेच या काळात प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यासोबतच तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

Zodiac Sign: सिद्धि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांची होईल करिअरमध्ये प्रगती

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला संवाद, नेटवर्किंग आणि धोरणात्मक नियोजन या क्षेत्रात विशेष यश मिळेल. विक्री, जनसंपर्क, शिक्षण किंवा समुपदेशन या क्षेत्रात गुंतलेल्यांना प्रचंड फायदा होऊ शकतो. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. या काळात करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. तसेच नोकरीमध्ये पदोन्नती आणि बढतीची नवीन संधी मिळेल.  व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh gochar 2025 transit to visakha nakshatra people born under this zodiac sign will see progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.