• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Siddhi Yoga People Of This Zodiac Sign Will Progress In Their Careers

Zodiac Sign: सिद्धि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांची होईल करिअरमध्ये प्रगती

शुक्रवार, 10 ऑक्टोबर. आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. यावेळी गौरी आणि शुभ योगाचे शुभ संयोग आहे. तसेच सिद्धी योग देखील तयार होणार आहे. सिद्धि योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2025 | 09:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शुक्रवार, 10 ऑक्टोबरचा आजचा दिवस कार्तिक कृष्ण चतुर्थीला आहे म्हणजेच आज संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी चंद्र वृषभ राशीमध्ये संक्रमण आहे. चंद्र वृषभ राशीत उच्चस्थानी असल्याने गौरी योगासोबत शशी योग तयार होईल. तसेच शुक्र कन्या राशीत असल्याने शुक्रादित्य योग तयार होईल आणि कृतिकानंतर रोहिणी नक्षत्रामुळे सिद्धी योग देखील तयार होईल. सिद्धि योगामुळे मेष, वृषभ, कर्क, तूळ आणि वृश्चिक या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. सिद्धि योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर राहणार आहे. बँकिंगशी संबंधित असलेल्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तसेच तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील. वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. कुटुंबाकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल.

Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळेल. तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्राच्या मदतीनेही तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. भूतकाळात तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीचा फायदा होईल. तुम्हाला काही बातमी किंवा फोन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला एखादा असा करार मिळू शकेल जो तुम्हाला आनंद देईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या प्रतिभेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा तुम्हाला फायदा होईल. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना आज नवीन संधी मिळू शकते. वरिष्ठांकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.

Chandra Gochar 2025: चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचा मानसिक ताणतणावापासून होईल सुटका

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही गुंतवलेल्यापेक्षा जास्त आर्थिक नफा तुम्हाला मिळवू शकतो. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अनुकूल राहील. घर सजावट आणि बांधकाम वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांसाठीही उद्याचा दिवस शुभ आणि फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Siddhi yoga people of this zodiac sign will progress in their careers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
1

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
2

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

Weekly Horoscope 2026: मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
3

Weekly Horoscope 2026: मार्च महिन्याचा पहिला आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता
4

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

Mar 03, 2026 | 06:35 PM
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM
शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

Mar 03, 2026 | 06:09 PM
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.