Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Grahan 2026: होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, या राशींच्या लोकांच्या वाढू शकतात समस्या

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. अशा वेळी काही राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या वाढू शकतात. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 21, 2026 | 11:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • होळीच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण
  • होळी आणि चंद्रग्रहणाचा संबंध
  • चंद्रग्रहणाच्या दिवशी या राशीच्या लोकांनी राहावे सावध
 

यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा विशेष मानली जाते कारण ती चंद्रग्रहणाशी जुळत आहे. मंगळवार, 3 मार्च रोजी येणाऱ्या फाल्गुन पौर्णिमेला ग्रहणाचा प्रभाव असल्याने धार्मिक कार्यात आणि परंपरांमध्ये काही बदल दिसून येऊ शकतात. या दिवशी धुलिवंदन आहे. दरम्यान, ग्रहणामुळे पूजेचे विधी आणि वेळेबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

चंद्रग्रहणाच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सावध राहावे

कर्क रास

कर्क राशीवर चंद्राचे राज्य असते. या राशीत असलेल्या लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ग्रहण धनाच्या घरात होत असल्याने आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च किंवा चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक व्यवहार सुज्ञपणे करा आणि घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेण्यापासून टाळा. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळेही वाद होऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्यातही चढ-उतार येऊ शकतात. मानसिक शांती राखण्यासाठी मंत्रांचा जप करणे फायदेशीर मानले जाते.

Navpancham Yog: 23 फेब्रुवारीपासून बुध-गुरू तयार करणार नवपंचम योग, या राशीच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

कन्या रास

कन्या राशीसाठी चंद्राचे हे संक्रमण बाराव्या घरात होत आहे. जे खर्च, नुकसान आणि एकाकीपणाचे घर मानले जाते. या राशीमध्ये असलेल्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अनपेक्षित नुकसान किंवा अपघात टाळण्यासाठी सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नियमित तपासणी आणि खबरदारी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहण्याची. या काळात भगवान शिवाची पूजा आणि ध्यान केल्याने मानसिक संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष देणे आणि मानसिक शांती राखणे महत्त्वाचे आहे.

Shani Dosha upay: शनिदेवांच्या आशीर्वादाने कमी होतील अडचणी, शनिवारी करा ‘हे’ सोपे उपाय

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण सहाव्या घरात होणार आहे. जे शत्रू, रोग आणि संघर्षाशी संबंधित आहे. त्यामुळे, या काळात विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या धोकादायक कृती टाळा.  फसवणूक होण्याची शक्यता आहे. 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रग्रहण म्हणजे काय?

    Ans: जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते. ज्योतिषशास्त्रात चंद्र मन, भावना आणि मानसिक स्थितीचे प्रतीक मानला जातो.

  • Que: होळीच्या दिवशी चंद्रग्रहण का विशेष मानले जात आहे?

    Ans: होळी हा सण आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे. त्याच दिवशी ग्रहण लागल्यास धार्मिक दृष्ट्या त्याचे महत्त्व वाढते. ग्रहणकाळात काही धार्मिक नियम पाळले जातात.

  • Que: चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहवे

    Ans: चंद्रग्रहणाच्या दिवशी कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Chandra grahan on holi 2026 problems may increase for people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • chandra grahan
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.