Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grah Gochar: डिसेंबरमध्ये ‘हे’ ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना नोकरी आणि संपत्तीत मिळणार अपेक्षित यश

डिसेंबर महिन्यामध्ये पाच प्रमुख ग्रह आपले संक्रमण करणार आहे. सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र आपल्या राशी बदलणार आहे. हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 28, 2025 | 09:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • डिसेंबरमधील ग्रहांचे संक्रमण
  • 5 ग्रह करणार संक्रमण
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
दोन दिवसानंतर डिसेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे. डिसेंबरमध्ये पाच प्रमुख ग्रहांचे संक्रमण होणार आहे. हा योग खूप शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र आपल्या राशी बदलणार आहे त्याचा परिणाम काही राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. या काळात त्यांना नशिबाची साथ मिळेल. करिअर, नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात अपेक्षित असणाऱ्यांना यश मिळेल. डिसेंबरमध्ये कोणते ग्रह संक्रमण करणार आहे आणि त्याचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

डिसेंबरमधील ग्रहांचे संक्रमण

मिथुन राशीमध्ये गुरुचे संक्रमण शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी दुपारी 3.38 वाजता होणार आहे

वृश्चिक राशीमध्ये बुधचे संक्रमण शनिवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता होणार आहे

धनु राशीमध्ये मंगळाचे संक्रमण रविवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 8.27 वाजता होणार आहे

धनु राशीत सूर्याचे संक्रमण मंगळवार, 16 डिसेंबर रोजी पहाटे 4.26 वाजता होणार आहे

धनु राशीत शुक्राचे संक्रमण शनिवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता होणार आहे

धनु राशीत बुधाचे संक्रमण सोमवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी 7.27 वाजता होणार आहे

Zodiac Sign: त्रिग्रह योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

डिसेंबरमध्ये 5 प्रमुख ग्रहांचे होणाऱ्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर शुभ अशुभ पडणार आहे. त्यापैकी काही राशीच्या लोकांना या काळात लाभ होणार आहे.

मेष रास

डिसेंबरमध्ये होणारे ग्रहांचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाच्या संधी देखील मिळतील. व्यवसायिकांना अपेक्षित यश मिळेल. या महिन्यात मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षितत यश मिळेल. बेरोजगारांना चांगली बातमी मिळू शकते.

सिंह रास

डिसेंबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणामुळे सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नवविवाहित जोडप्यांना संतती होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरी करणाऱ्यांना आनंद मिळेल. तुमच्या सध्याच्या नोकरीत पगारवाढीचा फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.

Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कन्या रास

डिसेंबरमध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा राहील. या महिन्यात तुम्हाला संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदीचा फायदा होईल. तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक केले जाईल, ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढू शकतो. या काळात तुम्ही पूजा आणि इतर धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा करता येईल. या महिन्यात तुम्ही कोणतीही कामे हाती घ्याल, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल तर तुम्हाला यश मिळेल.

तूळ रास

डिसेंबरमध्ये तूळ राशीच्या लोकांवर ग्रहांचा शुभ प्रभाव राहील. व्यावसायिकांना मोठा करार मिळू शकेल किंवा त्यांचा व्यवसाय वाढू शकेल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त महत्त्वाची कामे साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुमच्या बॉसची साथ मिळेल. कोणीतरी तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात सल्ला किंवा मदत देऊ शकेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

धनु रास

डिसेंबरमध्ये ग्रहांच्या होणाऱ्या संक्रमणाचा परिणाम धनु राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल. यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुने, अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. करिअरच्या दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल राहील. तुम्ही पैसे आणि नफा मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: डिसेंबरमध्ये कोणते ग्रह संक्रमण करणार आहे

    Ans: डिसेंबरमध्ये सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे ग्रह संक्रमण करणार आहे

  • Que: या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: या संक्रमणाचा मेष, सिंह, कन्या, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार

  • Que: कोणत्या राशींना संक्रमणाचा सर्वाधिक फायदा होईल

    Ans: तूळ, मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल

Web Title: December grah gochar 2025 people of this zodiac sign are expected to get success in job and wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर
1

Budhaditya Yog 2026: बुधादित्य योगामुळे या राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा
2

Vasantotsav 2026: वसंत ऋतू म्हणजे काय? हा उत्सव साजरा करण्यामागील काय आहे परंपरा

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ
3

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
4

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.