Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर

धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात होते. दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी खरेदी केल्याने आनंद आणि समृद्धी येते. तसेच घरातील गरिबी दूर होण्यास मदत होते. दिवाळीला राशीनुसार कोणत्या वस्तूंची खरेदी करायची, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 09, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा पवित्र सणांची सुरुवात लवकरच होणार आहे. यावर्षी हा सण सोमवार,  20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या सणांची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. असे मानले जाते की या वस्तूंची खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते. अशा वेळी दिवाळीमध्ये राशीनुसार कोणत्या वस्तूंची खरेदी करावी ते जाणून घ्या

दिवाळीला राशीनुसार या गोष्टींची करा खरेदी

मेष रास

मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी चांदीची भांडी/नाणी, पितळ, लाल किंवा तांब्याच्या वस्तूंची खरेदी करावी.

Mangal Gochar: गुरु ग्रह करणार नक्षत्र संक्रमण, या राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये होणार अपेक्षित वाढ

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांवर शुक्राचे राज्य आहे. म्हणून या लोकांनी चांदीची नाणी, श्री यंत्र, गोमती चक्र, हिरे इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी कांस्य भांडी, पाचूचे रत्न, धार्मिक पुस्तके किंवा स्टेशनरी इत्यादी गोष्टींची खरेदी करावी. यामुळे ज्ञान आणि व्यवसायात वाढ होण्यास मदत होते.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असलेला दिसून येईल. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती, मोत्यांचे हार, चांदीचे नाणे किंवा शंख इत्यादी गोष्टींची खरेदी करावी. त्यामुळे घरामध्ये शांतीचे वातावरण राहते.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने, तांब्याची भांडी, माणिक रत्ने किंवा पितळेच्या वस्तू इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे या लोकांनी कांस्य भांडी, सजावटीच्या वस्तू, पाचूचे रत्न किंवा लहान गणेश मूर्ती या गोष्टींची खरेदी करावी.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने/नाणी किंवा लक्ष्मी आणि गणेशाचे चरण इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

Vastu Tips: दिवाळीपूर्वी तुम्ही घर रंगवण्याचा विचार करत आहात का? वास्तुनुसार निवडा ‘हे’ रंग

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी तांबे, पितळेची भांडी आणि चांदीचे दागिने इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

धनु रास

धनु राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु आहे. या राशीच्या लोकांनी सोने, पितळेची भांडी, हळदीचे गूळ किंवा धार्मिक ग्रंथ इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

मकर रास

मकर राशीच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. या राशीच्या लोकांनी स्टीलची भांडी, वाहने किंवा नीलमणी रत्न इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. या राशीच्या लोकांनी स्टीलची भांडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि नीलमणी रत्ने इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

मीन रास

मीन राशीच्या लोकांवर गुरु ग्रहाचे राज्य आहे. म्हणून त्यांनी सोने/चांदीचे दागिने/नाणी, पितळेची भांडी किंवा स्फटिक असलेले श्रीयंत्र इत्यादी गोष्टींची खरेदी करावी.

या गोष्टींकडे द्या लक्ष

दिवाळीला नवीन झाडूची खरेदी करा.

घरात गोमती चक्र आणल्याने गरिबी दूर होण्यास मदत होते.

दिवाळीच्या पूजेत स्फटिक किंवा पारापासून बनवलेल्या लक्ष्मी-गणेशाच्या मूर्ती खरेदी करणे देखील खूप फायदेशीर मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Diwali 2025 buy things according to your zodiac sign poverty in the house will be eliminated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Akshaya Tritiya: ग्रहदोषांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचे करा दान
1

Akshaya Tritiya: ग्रहदोषांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचे करा दान

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला कार घेताय? राशीनुसार कोणता रंग निवडायचा जाणून घ्या
2

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला कार घेताय? राशीनुसार कोणता रंग निवडायचा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.