Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Dream Astrology : सतत एकच स्वप्नं, बाळ हसाताना किंवा रडताना दिसतं का ? यामागे नेमके संकेत काय ?

स्वप्नंशास्त्रानुसार यामागे काही ना काही संकेत असतात. जर सतत स्वप्नात बाळ दिसत असेल तर त्यामागे विविध अर्थ आहे.स्वप्नात बाळाला पाहणे हे शुभ संकेत मानला जातो. पण बाळ कोणत्या अवस्थेत दिसतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 04:54 PM
फोटो सौजन्य : Pintrest

फोटो सौजन्य : Pintrest

Follow Us
Follow Us:
  • सतत एकच स्वप्नं, बाळ हसाताना किंवा रडताना दिसतं का ?
  • यामागे नेमके संकेत काय ?
Child Dream Astrology: मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं पण काही स्वप्नं अशी देखील असतात ज्य़ाचा कधी आपण विचार देखील केलेला नसतो. अनेकदा अशी स्वप्नं पडतात जे आपण कधी अनुभवलेलं नसतं किंवा विचार देखील केलेला नसतो. स्वप्नंशास्त्रानुसार यामागे काही ना काही संकेत असतात. जर सतत स्वप्नात बाळ दिसत असेल तर त्यामागे विविध अर्थ आहे.स्वप्नात बाळाला पाहणे हे शुभ संकेत मानला जातो. पण बाळ कोणत्या अवस्थेत दिसतं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.

स्वप्नात नवजात बाळ पाहणे
स्वप्नात वारंवार नवजात बाळ दिसणे ही एक सामान्य गोष्ट नाही, तर हे एक अत्यंत शुभ स्वप्न मानले जाते. हे स्वप्न सूचित करते की आपले भाग्य उजळणार आहे. जर असं स्वप्नं पडलं तर भविष्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार असल्याचा अंदाज बांधला जातो.

स्वप्नात बाळाला स्तनपान करणे
जर एखाद्या व्यक्तीला बाळाला स्तनपान करण्याचे स्वप्न पडले, तर असे स्वप्न अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानले जाते. अशी स्वप्ने सूचित करतात की त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक नवीन संधी येणार आहेत. घरात सुख, शांती वाढणार आहे.

Numerology : कोणाला करिअरमध्ये संधी तर कोणाला कौटुंबिक सुख पण…; जन्मतारखेनुसार कसा असेल मे महिना ?

स्वप्नात मुलाशी बोलणे
जर एखाद्या व्यक्तीला वारंवार लहान बाळाशी बोलण्याचे स्वप्न पडत असेल, तर अशी स्वप्ने जीवनातील शुभ आणि सकारात्मक बदलांचे संकेत देतात. स्वप्नात हसणारी मुले भविष्यात शुभ संकेत देतात.

स्वप्नात रडणारे किंवा दुःखी मूल पाहणे
हसणाऱ्या बाळाच्या संबंधित जशी शुभ स्वप्नं मानली जातात त्याचप्रमाणे स्वप्नात रडणारं बाळ हे भविष्य़ात अनेक आव्हानं दर्शवतात. स्वप्नात रडणारे किंवा दुःखी मूल पाहणे हे एक अशुभ स्वप्न मानले जाते. याचा अर्थ असा की, ती व्यक्ती एका मोठ्या जबाबदारीपासून पळ काढत आहे आणि चुकीच्या मार्गावर जात आहे. त्यामुळे असं स्नप्नं तुम्हाला  सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं सुचित करतं.

स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ मानले जाते, ते जाणून घेऊया

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Do you see the baby smiling or crying what are the exact signs behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • Religion

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.