Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

एकविरा देवी ही महाराष्ट्रातील कोळी समाजाची अत्यंत श्रद्धास्थान असलेली कुलदेवता मानली जाते. कार्ल्याची देवी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. एकविरा देवीबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 03, 2026 | 09:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत
  • एकविरा देवीची पौराणिक कथा
  • एकविरा देवीच्या मंदिराची स्थापना कशी झाली
 

एकविरा ही अनेकांची कुलदैवत आहे. विशेषतः कोळी बांधवांची. एकविरा म्हणजे एकमेव गिरी शक्ती, सर्व संकटांवर मात करणारी देवी. एकविरा मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आणि सांस्कृतिदृष्ट्या समृद्ध आहे. हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगेत बसलेल्या कार्ल्या लेण्याच्या जवळ आहे. या लेण्या इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात बांधल्या गेल्या असं मानलं जातं. कार्ल्या लेण्या या मुळतः बौद्ध धर्मीय भिक्षुने तयार केल्या होत्या. त्या काळात येथे मोठे व्यापारी मार्ग होते. व्यापारी आणि प्रवासी या लेण्यांमध्ये विश्रांती घेत असतं, असं मानलं जातं की या परिसरात स्थानिक लोक देवीची उपासना करत होते आणि त्यातूनच एकविरा देवीची पूजा सुरू झाली. नंतरच्या काळात विशेषतः सातवाहन आणि त्यानंतरच्या राजवटीत या भागात हिंदू धर्माचा प्रभाव वाढला. त्यावेळी स्थानिक देवीला एकविरा या नावाने ओळख मिळाली आणि तिचं मंदिर डोंगरावरती स्थापित झालं. एकविरा देवीला शक्तीचा अवतार मानलं गेलं आणि तिची पूजा मोठ्य़ा प्रमाणावर सुरू झाली.

Zodiac Sign: आदित्य मंगळ योगाचा मेष, कर्क आणि तूळ राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

मध्ययुगात हे मंदिर अधिक प्रसिद्ध झालं. विविध स्थानिक राजे आणि भक्तांनी मंदिराचं जतन केलं. डोंगरावरती असल्यामुळे मंदिराला नैसर्गिक संरक्षणही मिळालं. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. विशेषतः नवरात्र आणि यात्रेच्या काळात येथे भाविकांची खूप गर्दी असते. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरील कोळी समाजासाठी एकविरा देवी खूप महत्त्वाची आहे. इतिहासात असं दिसतं की, मच्छीमार लोक देवीला आपले रक्षणकर्ता मानू लागले. त्यामुळे मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आजही कोळी समाजात कोणतंही मोठं कार्य करण्यापूर्वी देवीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. कार्ला येथील देवीची पौराणिक कथा काय आहे जाणून घ्या

एकविरा देवीची पौराणिक कथा

खूप वर्षांपूर्वी पांडव वनवासात असताना सह्याद्रीच्या डोंगरात फिरत होते. त्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. भूक, थकवा आणि शत्रूंचा धोका. एकेदिवशी ते कार्ल्याच्या डोंगरावरती आले तेथे त्यांना एक दिव्य शक्ती जाणवली रात्री स्वप्नात त्यांना एक तेजस्वी देवी दिसली तिच देवी एकविरा माता होय. देवीने त्यांना सांगितलं तुम्ही माझी इथे स्थापना करा आणि माझी भक्ती करा मी तुमच्या सर्व संकटांवरती मात करण्यास मदत करेल.

Numberlogy: या मूलांकांच्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

पांडवांनी देवीच्या सांगण्यानुसार डोंगरावरती देवीची स्थापना केली आणि मनापासून पूजा करण्यास सुरुवात केली आणि देवीच्या कृपेने त्यांना पुढील संकटांवरती विजय देखील मिळविता आला तर कोळी समाजातील एक प्रथा फारच प्रचलित आहे ती अशी की, पूर्वी समुद्रात मासेमारी करताना अनेक संकटे येतं. समुद्रातील वादळामुळे बोट बुडण्याची भीती असे. त्यामुळे लोक एकविरा देवीला प्रार्थना करतं. देवी त्यांच्या बोटींना सुरक्षित किनाऱ्यावर आणत अशी लोकांची श्रद्धा बसली. म्हणूनच कोळी समाजाने तिला आपली कुलदैवता मानले आणि कार्ला येथे तिचे मंदिर मोठ्या भक्तीने उभारले.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकविरा देवी कोळी समाजाची कुलदैवत कशी बनली?

    Ans: समुद्रातील संकटांपासून रक्षण करण्यासाठी कोळी बांधव देवीची प्रार्थना करत असत. त्यांच्या श्रद्धेमुळे देवीला रक्षणकर्ती मानून कुलदैवत म्हणून स्वीकारले गेले.

  • Que: पांडवांशी संबंधित कोणती कथा आहे?

    Ans: वनवासात असताना पांडवांना देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि येथे स्थापना करण्यास सांगितले, अशी कथा प्रचलित आहे.

  • Que: एकविरा देवीचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: ती संकटांवर मात करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी शक्तिरूप देवी मानली जाते.

Web Title: Ekvira devi how did the koli brothers become their ancestral deity mythology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता
1

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
2

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता
3

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.