Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Paurnima 2025 : “गुरु विण नाही दुजा आधार” ; गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या गुरुंना द्या खास शुभेच्छा

आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 10, 2025 | 04:30 AM
Guru Paurnima 2025 : “गुरु विण नाही दुजा आधार” ;  गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या गुरुंना द्या खास शुभेच्छा
Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी एक म्हणजे गुरु पौर्णिमा. या गुरुपौर्णिमेला आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश. गुरुपौर्णिमा हा भारतात एखाद्याच्या आध्यात्मिक किंवा शैक्षणिक गुरूंचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी साजरा केला जाणारा सण आहे. असं म्हणतात की, आषाढी पौर्णिमेला गुरु वेद व्यासांचा जन्म झाला. त्यामुळे ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरुंप्रति आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचा पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.

आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला पण गुरूंनी आपल्याला जगण्याची कला शिकवली.
ज्ञान, चारित्र्य आणि संस्कृती शिकवणाऱ्या गुरुंना वंदन…
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा….

…….

जिवनाच्या प्रतेक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही,
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्या सारख्या गुरुना मिळुन खरोखर धन्य आहोत आम्ही..

…..

अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,
अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली
तेथेचि मज पंढरी घडावी.
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

……..
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे,
ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..

…..

ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
मला भाग्यवंत समाधानी केलं..
असे माझे आई वडील, गुरुजन, नातेवाईक आणि ऊर्जादायी मित्र यांचा मी ऋणी आहे..!

……
गुरु विना गती नाही,
गुरुविना आपले अस्तित्व नाही
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!अशा आशयाचे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या गुरुंना पाठवू शकता.

Web Title: Guru paurnima 2025 guru is not a support give special wishes to your guru on the occasion of guru paurnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 04:30 AM

Topics:  

  • Guru Purnima
  • Hindu Festival
  • Marathi News

संबंधित बातम्या

विजय केंकरे दिग्दर्शित “सुभेदार गेस्ट हाऊस”चे रंगभूमीवर पुनरागमन; नाटक कधी होणार प्रदर्शित?
1

विजय केंकरे दिग्दर्शित “सुभेदार गेस्ट हाऊस”चे रंगभूमीवर पुनरागमन; नाटक कधी होणार प्रदर्शित?

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका
2

Top Marathi News Today Live : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरुन उच्च न्यायालयाचा महायुती सरकारला दणका

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर
3

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक
4

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.