Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guruvar Upay: कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुवारी करा ‘हे’ उपाय, अडचणी होतील दूर

ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, भाग्य, धन, विवाह, संतती आणि सुख-समृद्धीचा कारक मानले जाते. कुंडलीत गुरू ग्रह मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनात मान-सन्मान, प्रगती आणि सकारात्मक परिणाम मिळतात. गुरुवारी कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 21, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी हे उपाय करा
  • गुरुवारी हे उपाय करा
  • गुरुवारचे महत्त्व
 

 

ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुवारचा दिवस बृहस्पती देवाला समर्पित आहे. याच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. मात्र गुरू ग्रह कमजोर असल्यास आर्थिक अडचणी, करिअरमध्ये अडथळे, वैवाहिक समस्या आणि मानसिक तणाव वाढू शकतो. हे उपाय केल्याने कुंडलीतील गुरू ग्रह बळकट होण्यास मदत मिळते आणि जीवनातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात.

गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला जातो. पत्रिकेत गुरुची स्थितीचा प्रभाव वैवाहिक जीवनावर देखील होतो. गुरु जर शुभ स्थितीत असेल तर भाग्याचा साथ मिळतो आणि नवरा बायकोत प्रेम सदैव कायम राहत. पत्रिकेत गुरुशी संबंधित एखादा दोष असेल तर त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. गुरु ग्रहाचे शुभ फल मिळवण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या

गुरुवारचे उपाय

पिवळ्या वस्तूंचे दान

गुरू ग्रहाचा संबंध पिवळ्या रंगांशी संबंधित असल्याचे मानले जाते. गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करा. पिवळ्या वस्तू म्हणजे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबे (फळ) इत्यादी गोष्टींचे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

Padma Purana: पद्म पुराण वाचनाचे काय आहे धार्मिक महत्त्व आणि फायदे

गुरू ग्रह दोष

प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडवांचा प्रसाद दाखवल्याने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात. गुरुवारी गुरु ग्रहासाठी व्रत ठेवायला पाहिजे.

बृहस्पतीची प्रतिमा

बृहस्पतीच्या प्रतिमेला पिवळ्या वस्त्रावर विराजित करा आणि त्याची पूजा करा. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल आणि प्रसादासाठी पिळवे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे.

भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वान्न

गुरुवारी पिवळे वस्त्र धारण करावे. अळणी भोजन करावे. भोजनात पिवळ्या रंगाचे पक्वान्न जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळी इत्यादी सामील करावे.

गुरू मंत्रांचा जप

गुरु मंत्राचा जप करावे. मंत्र – ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या किमान 108 असायला पाहिजे.

दिवा लावणे

गुरुवारी सूर्योदयाच्या आधी उठायला पाहिजे. स्नानादी करून विष्णूच्या समोर दिवा लावायला पाहिजे.

दान करणे

गुरुवारी संध्याकाळी केळीच्या वृक्षाखाली दिवा लावायला पाहिजे. गरीब मुलांना केळीचे दान करावे.

Dwi Dwadash Yog: आज तयार होत आहे द्विद्वदश योग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता

लक्षात ठेवा

कोणताही तोडगा सुरू करण्यापूर्वी गुरुदक्षिणा म्हणून गोरगरिबांना, ब्राम्हण किंवा धार्मिकस्थळी आपल्या इच्छेनुसार दान करून तोडगा चालू करावा.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी गुरुवारी कोणते उपाय करावेत?

    Ans: गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करणे, देवगुरू बृहस्पतीची पूजा करणे, केळीच्या झाडाची पूजा आणि “ॐ बृं बृहस्पतये नमः” मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

  • Que: गुरू ग्रह कमजोर असल्याची लक्षणे कोणती?

    Ans: आर्थिक अडचणी, करिअरमध्ये अडथळे, वैवाहिक समस्या, निर्णयक्षमता कमी होणे आणि मानसिक तणाव वाढणे ही गुरू ग्रह कमजोर असल्याची काही लक्षणे मानली जातात.

  • Que: गुरुवारी कोणत्या वस्तूंचे दान करावे?

    Ans: हरभरा डाळ, हळद, केळी, पिवळी मिठाई, पिवळे कपडे किंवा केशर यांचे दान करणे लाभदायक मानले जाते.

Web Title: Guruvar upay remedies to be done on thursday to strengthen jupiter in horoscope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dwi Dwadash Yog: आज तयार होत आहे द्विद्वदश योग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता
1

Dwi Dwadash Yog: आज तयार होत आहे द्विद्वदश योग, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या मंत्रांचा जप करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या
2

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या मंत्रांचा जप करण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

Guru Pushyamrit Yoga: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळात कोणती कामे करावीत, जाणून घ्या
3

Guru Pushyamrit Yoga: गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? या काळात कोणती कामे करावीत, जाणून घ्या

Adhik Maas 2026: अधिक महिन्यात तयार होत आहे शुभ योग; 15 जूनपूर्वी या राशींच्या लोकांना होऊ शकतो मोठा लाभ
4

Adhik Maas 2026: अधिक महिन्यात तयार होत आहे शुभ योग; 15 जूनपूर्वी या राशींच्या लोकांना होऊ शकतो मोठा लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.