Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hindu Nav Varsh 2026: हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करू नये, अन्यथा नाराज होईल देवी लक्ष्मी

श्रद्धेनुसार व्यक्ती जे करतो, जसा विचार करतो तसा त्याची पूर्ण वर्षाची दिशा ठरते. याच कारणामुळे या दिवशी ध्यान आणि योग करणे सांगितले जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणती कामे करू नये घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 19, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य-pinterest

फोटो सौजन्य-pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस
  • नववर्षाच्या पहिल्या दिवशी काय करू नये
  • देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज
 

 

सनातन धर्मामध्ये हिंदू नववर्ष विशेष मानले जाते. नववर्ष दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून  सुरू होते. यावेळी या वर्षाची सुरुवात आज गुरुवार 19 मार्चपासून होत आहे. आज गुरुवार असल्याने आजच्या नववर्षांचा राजा देवतांचे गुरू बृहस्पती असेल आणि मंत्री ग्रहांचे सेनापती मंगळ असेल. हे विक्रम संवत 2083 असेल आणि हे रौद्र संवत्सर असेल. नववर्षाची सुरुवात, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते.

प्रत्येक व्यक्ती या दिवशी नवीन संकल्प आणि निर्य सोबत घेऊन जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात. पौराणिक श्रद्धेनुसार, या दिवशी व्यक्ती जे करतो, जसा विचार करतो त्यांनेच त्याची दिशा ठरवली जाते. याच कारणामुळे या दिवशी ध्यान आणि योग करणे सांगितले जाते. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या दिवशी काही कामे करणे निषिद्ध मानली जातात. त्यामुळे देवी लक्ष्मी लेकिन नाराज होऊ शकते.

हिंदू नववर्षाच्या दिवशी काय करू नये

नकारात्मक गोष्टी

नववर्षाच्या पहिल्या दिवशी नकारात्मकतेपासून दूर रहा. असे करणे खूप गरजेचे आहे. या दिवशी रडणे, राग किंवा तक्रार करू नये. पौराणिक श्रद्धेनुसार, वर्षाच्या पहिल्या दिवशीच्या भावना असतात त्या पूर्ण वर्षाच्या असतात.

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणार शैलपुत्री देवीची पूजा, कोण आहे ही देवी

अशुभ भेटवस्तूंची खरेदी

हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही कोणत्याही प्रकारच्या अशुभ भेटवस्तू किंवा सामान कोणालाही देऊ नका किंवा खरेदी करू नका. विशेषता कोणत्याही प्रकारचे धारदार हत्यार जसे की चाकू, सुरी किंवा अशा वस्तू ज्या शोक किंवा मृत्यूचे प्रतीक आहे त्याची खरेदी करू नका.

मादक पदार्थ आणि तामासिक गोष्टींचे सेवन

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मादक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. मादक पदार्थ शरीर आणि मेंदूवर प्रभाव टाकतो. या दिवशी नशा केल्याने त्याचा पूर्ण वर्षभर राहतो. या दिवशी कामासिक पदार्थांचे सेवन करू नये.

Shalivahan Shaka: शालिवाहन शकाची सुरुवात नेमकी कोणी केली? जाणून घ्या इतिहास

कोणाचाही अपमान करू नये

नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या व्यक्तीचा अपमान करू नये किंवा अपशब्द वापरू नये. यामुळे शांतता भंग होऊ शकते. या याव्यक्तिरिक्त पूर्ण वर्षभर अडचणी येऊ शकतात.

राग

नववर्षाच्या पहिल्या दिवशी कोणावरही रागावू नका. या दिवशी आपली पर्स, तिजोरी किंवा लॉकर रिकामे ठेवू नका. असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंदू नववर्षाच्या दिवशी भांडण करणे टाळावे का?

    Ans: हो, या दिवशी भांडण, वाद-विवाद किंवा कटु बोलणे टाळावे. असे मानले जाते की यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि देवी लक्ष्मी नाराज होते.

  • Que: नकारात्मक विचार करणे चुकीचे आहे का?

    Ans: हो, नकारात्मक विचार, चिंता आणि भीती टाळावी. नववर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • Que: रिकाम्या हाताने कोणाच्या घरी जाणे योग्य आहे का?

    Ans: नाही, या दिवशी कोणाच्या घरी जाताना काहीतरी गोड किंवा शुभ वस्तू घेऊन जाणे शुभ मानले जाते.

Web Title: Hindu nav varsh 2026 what not to do on the first day goddess lakshmi will be angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
3

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
4

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.