Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

घरात ठेवलेल्या काही वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. जानवर जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. यामुळे होळीच्या पहिले घरातून या गोष्टी बाहेर काढा. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 12:55 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • होळीच्या पहिले घरातून कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्यात
  • घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा
  • घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात
 

होळीचा सण जवळ आला आहे त्यामुळे घरामध्ये साफसफाईला आणि होळीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. यावेळी होळी सोमवार 2 मार्च रोजी आहे तर 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. होळीपूर्वी घरातील नको असलेल्या, निरुपयोगी किंवा खराब झालेल्या वस्तू बाहेर फेकून दिल्याने वातावरण शुद्ध होते, मानसिक ताण कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

धार्मिक श्रद्धेनुसार, होळीच्या पहिले घराची साफसफाई करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, घरातील काही वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे जीवनात समस्येचा सामना करावा लागतो.  होळीच्या पहिले घरातून कोणत्या गोष्टी बाहेर काढाव्यात ते जाणून घ्या

जुने आणि फाटलेले चप्पल

तर घरामध्ये खूप दिवसांपासून जुने आणि फाटलेले चप्पल असल्यास ते लगेच बाहेर काढावे. असे मानले जाते की, अशा गोष्टी घरामध्ये गरिबी आणि नकारात्मकता वाढवते. याचा आर्थिक परिस्थितीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि मानसिक तणाव वाढू शकतो.

Holi 2026: संकासूर कोण आहे? का आहे एवढा मान, जाणून घ्या संकासूराची कथा

सुकलेले तुळशीचे रोप

तुळशीचे रोप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर हे रोप सुकले तर ते घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. सुकलेली तुळस नकारात्मकता वाढू शकते. यासाठी ते काढून त्या ठिकाणी नवीन रोप लावणे चांगले राहील.

जुने कपडे आणि रंग

घरात ठेवलेले जुने कपडे आणि न वापरणारे कपडे गरिबांना दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात समृद्धी राहील. त्यासोबतच जुने आणि खराब झालेल्या रंगांचा बचाव करावा. कारण हे त्वचेसाठी हानिकारक असू शकते.

तुटलेला आरसा आणि खराब फोटो

जर घरामध्ये तुटलेला आरसा असेल तर ते बाहेर काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेल्या आरशामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते आणि जीवनात समस्या येऊ शकतात. याव्यतिरिक्त देवदेवतांच्या तुटलेल्या मुर्त्या किंवा फोटो घरात ठेवू नये.

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी या गोष्टी करण्याचे टाळावे, अन्यथा बाळावर होऊ शकतो परिणाम

तुटलेल्या मुर्त्या

घरामध्ये तुटलेल्या मुर्त्या ठेवणे अशुभ मानले जाते. या मुर्त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन कराव्यात. ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि शांतीचे वातावरण राहते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होळीपूर्वी घर साफसफाई का करावी?

    Ans: होळी हा नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवणारा सण आहे. त्यामुळे घरातील जुनी, नको असलेली वस्तू काढून टाकल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: कोणत्या वस्तू घरातून काढाव्यात?

    Ans: तुटलेली भांडी किंवा काच, बंद पडलेली घड्याळे, फाटलेले कपडे, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू , न वापरण्यात येणाऱ्या जुन्या वस्तू

  • Que: तुटलेली देवप्रतिमा ठेवू नये का?

    Ans: होय, तुटलेली किंवा खराब झालेली देवप्रतिमा घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा प्रतिमा नदीत विसर्जित करणे किंवा योग्य पद्धतीने दूर करणे योग्य

Web Title: Holi 2026 remove these things from the house before holi positive energy will enter the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • hindu religion
  • holi
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.