Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shingnapur : शनीदेव शिंगणापुरात कसे आले ? पुराणकथेतील ‘या’ घटनेमुळे आज हे ठिकाण झाले तीर्थक्षेत्र

शनीची साडेसाती, शनीची वक्रदृष्टी, शनीची ढैय्या या सगळ्यांना अनेकजण घाबरतात. कर्माची देवता म्हणून देखील शनीदेवांना ओळखलं जातं. याच शनीदेवांनी आपलं निवासस्थान म्हणून शिंगणापूरची कशी निवड केली ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2026 | 05:25 PM
Shingnapur :  शनीदेव शिंगणापुरात कसे आले ? पुराणकथेतील ‘या’ घटनेमुळे आज हे ठिकाण झाले तीर्थक्षेत्र
Follow Us
Follow Us:
  • शनीदेव शिंगणापुरात कसे आले ?
  • पुराणकथेतील ‘या’ घटनेमुळे आज हे ठिकाण झाले
तीर्थक्षेत्रसूर्यपुत्र आणि यमबंधू अशी ओळख शनीदेवांची आहे. नवग्रहांपैकी एक असलेले शनीदेवांना सगळेच घाबरतात. शनीची साडेसाती, शनीची वक्रदृष्टी, शनीची ढैय्या या सगळ्यांना अनेकजण घाबरतात. कर्माची देवता म्हणून देखील शनीदेवांना ओळखलं जातं. याच शनीदेवांनी आपलं निवासस्थान म्हणून शिंगणापूरची कशी निवड केली ते जाणून घेऊयात.

साडेसातीने पिडित असलेले अनेक भाविक शनिशिंगणापुरात दर्शनासाठी जातात. शनीदेव हे पापी ग्रहांमध्ये मोडले जातात. शनीची पिडा म्हटलं की भल्याभल्यांना याची भिती वाटते. पण पुराणकथांमध्ये असं सांगितलं जातं की, एकदा शिंगणापुरात मुसळधार पाऊस सुरु झाला. यावेळी पावसामुळे नदीला पूर आलेला. या पुराच्या पाण्यात एक दगड वाहत चालला होता. एका मेंढपाळ्याने तो दगड पाहिला त्यातून त्याला रक्तस्त्राव होताना दिसला. मेंढपाळी घाबरला तो तिथून पळाला. त्यानंतर य़ा मेंढपाळ्याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि म्हणाले गावच्या रक्षणासाठी या दगडाची नित्यनेमाने पूजा केली पाहिजे. मेंढपाळ्याने ही खबर गावात सांगितली. त्यानंतर या दगडाची गावात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दगडाला चौथऱ्यात ठेवण्यात आलं. तेव्हापासून गावचा रक्षणकर्ता म्हणून शनीदेवांना पुजलं गेलं.

Amarnath Yatra 2026 : एक दैवी चमत्कार आणि कबुतरं झाली अमर; अमरनाथच्या गुहेचं ‘हे’ गुढ तुम्हाला माहितेय का ?

असं म्हणतात की, शिंगणापूर हे सर्वात जागृत असं देवस्थान आहे. देव गावचं रक्षण करतो म्हणून शिंगणापूर गावात कोणत्याही घरांना दरवाजे नाहीत की कुलुप लागलेलं असतं. कारण गावकऱ्यांना विश्वास आहे की, या ठिकाणी शनीदेवांचं सत्व असल्याने या गावात अघटीत असं काहीच घडणार नाही. आजंही इथल्या कुठल्याच घरांना दरवाजे नाहीत पण आतापर्यंत इथे कधीही चोरी झालेली नाही असं गावकरी सांगतात. अहमदनगर म्हणजेच आताचं अहिल्यानगरातील हे ठिकाण शिर्डीपासून जवळ आहे. जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देश , देशविदेशात देखील परिचित आहे. मंदिराचा कार्यकाळ हा 350 वर्ष प्राचीन आहे. दर शनिवार तसेच शनि अमावस्या व शनी जयंतीच्या वेळी येथे या ठिकाणी विशेष उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला लोखोंच्या संख्येने भाविक उपस्थिती देतात.

Ganga Saptami 2026 Daan: नशिब फळफळणार; गंगा सप्तमीला राशीनुसार असं करा दान, जाणून घ्या काय सांगतं शास्त्र?

Web Title: How did lord shani come to shingnapur due to which incident in the puranas this place became a pilgrimage site today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Hindu
  • hindu religion
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
1

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
2

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
4

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.