Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य

jitiya vrat: जितिया व्रत याला जीवीत्पुत्रिका व्रत असे म्हणतात. हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत पाळले जाते. जितिया व्रत कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 02, 2026 | 01:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत
  • जितिया व्रताच्या दिवशी काय आहे मुहूर्त
  • जितिया व्रताच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जितिया व्रत पाळले जाते. यावेळी जितीया व्रत शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे. या व्रताला जीवीत्पुत्रिका व्रत असे देखील म्हटले जाते. या दिवशी आई मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. परंपरेनुसार, या व्रताच्या दिवशी महिला निर्जळी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. जितिया व्रत कधी आहे, मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य जाणून घ्या

जितिया व्रत मुहूर्त

जितिया व्रताच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त सकाळी 4.38 ते 5.26 असेल. सकाळचा मुहूर्त 5.2 ते 6.15, अभिजित मुहूर्त सकाळी 11.46 ते दुपारी 12.34, गोधुलि मुहूर्त संध्याकाळी 6.5 ते 6.29, सायंकाळचा मुहूर्त 6.5 ते 7.18

पारण करण्याची वेळ

द्रिक पंचांगानुसार, जितिया व्रत पारण करण्यासाठी वेळ रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.28 वाजल्यानंतर करावे.

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल

पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य

भगवान जिमुतवाहन यांची मूर्ती

फुले

फुलांची माळ

पिवळे वस्त्र

मातीचा दिवा

वात

अगरबत्ती

धूप

कापूर

तांब्याचे भांडे

सिंदूर

गंगाजल

पंचामृत

जितिया व्रताच्या कथेचे पुस्तक

ठेकुआ

पारंपरिक पदार्थ

बांबूची टोपली

मरुआ पीठ

खडी

शय्या

लाल किंवा पिवळे वस्त्र

कुशा

कलश किंवा लोटा

पाणी

तांदूळ

रोळी

चंदन

हळद

दुर्वा

ताजी फुले

विड्याचे पान

सुपारी

लवंग

वेलची

लाल किंवा पिवळा जितिया धागा

मोसमी फळे

मिठाई

भिजवलेले हरभरे

पूजा करण्याची पद्धत

जितिया व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर देवाजवळ दिवा लावावा. नंतर हातामध्ये पाणी, फूल आणि तांदूळ घेऊन मुलांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

जर तुमच्याकडे ओघगन किंवा सरगी खाण्याची परंपरा असेल, तर सूर्योदयापूर्वी त्याचे सेवन करा.

पूजेसाठी एका चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगांचे वस्त्र अंथरा. त्यानंतर दुर्वाने जीवीत्पुत्रिकाची मूर्ती तयार करा. बाजारात मिळणारा फोटो देखील तुम्ही वापरू शकता. त्यानंतर फूल, हार, सिंदूर, तांदूळ, रोली, दुर्वा, नैवेद्य, मिठाई, फळ इत्यादी अर्पण करा. यासोबतच लाल किंवा पिवळा रंगांचा जितिया धागा पण अर्पण करा.

नंतर तुपाचा दिवा लावून जितिया व्रताची कथा वाचावी. कथा वाचून किंवा ऐकून झाल्यानंतर आरती करा आणि देवाजवळ मुलांच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करा.

या गोष्टींचा दाखवू शकता नैवेद्य

जितिया व्रत पूजेच्या वेळी नैवेद्यात ठेकुआ, पारंपरिक पदार्थ, मिठाई, भिजवलेले हरभरे, मोसमी फळे आणि पंचामृत यांचा समावेश असतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Jitiya vrat 2026 muhurt method of worship material pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल
1

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
2

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

Shakambari Devi: प्रभादेवीतील शाकंबरी देवीचा काय आहे इतिहास आणि देवीची कथा जाणून घेऊया
3

Shakambari Devi: प्रभादेवीतील शाकंबरी देवीचा काय आहे इतिहास आणि देवीची कथा जाणून घेऊया

Astro Tips: दिवसाच्या सुरुवातीला करा ‘ॐ’चा जप; तणाव आणि झोपेसाठी ठरू शकतो फायदेशीर
4

Astro Tips: दिवसाच्या सुरुवातीला करा ‘ॐ’चा जप; तणाव आणि झोपेसाठी ठरू शकतो फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.