Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता

मंगळवार, १४ जुलै रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे. ही अमावस्या मंगळवारी येत असल्यामुळे तिला भौमवती अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी वृषभ राशीसह या राशींच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आणि गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. ज्येष्ठ अमावस्येला कोणत्या राशींच्या लोकांनी राहावे सावध जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 10, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ज्येष्ठ अमावस्या कधी आहे
  • ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध
  • कोणत्या आहेत त्या राशी
 

 

ज्येष्ठ अमावस्या मंगळवार, १४ जुलै रोजी आहे. पंचांगानुसार, ज्येष्ठ अमावस्येची सुरुवात सोमवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ६:४९ वाजता होत आहे आणि मंगळवार, १४ जुलै रोजी दुपारी ३:१२ वाजता अमावस्या संपणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव अधिक असतो, त्यामुळे लोकांनी सावधगिरी बाळगावी. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच त्यांना आर्थिक नुकसान आणि करिअरमधील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्येष्ठ अमावस्येला कोणत्या राशींच्या लोकांनी राहावे सावध जाणून घ्या

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी या राशींच्या लोकांनी राहावे सावध

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मालमत्ता किंवा इतर गुंतवणुकी टाळाव्यात. दुसऱ्याच्या विश्वासावर गुंतवणूक केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व तपशिलांची माहिती घ्या. या दिवशी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःला शांत करण्यासाठी योग, ध्यान आणि इतर तंत्रांचा सराव करा. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील, पण तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मिथुन रास

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक वादांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यावर खोटे आरोप होऊ शकतात किंवा क्षुल्लक बाबींवरून मतभेद होऊ शकतात. यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. अशा परिस्थितीत, क्षुल्लक गोष्टीचे मोठे भांडण न करणेच उत्तम. शांतता टिकवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता. तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो आणि तुमचे आरोग्य थोडे कमजोर असू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहा.

सिंह रास

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सिंह राशींच्या लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. पैशांची बचत करा, अन्यथा अनावश्यक खर्चामुळे तुमच्या बँक खात्यातील शिल्लक कमी होऊ शकते. तुम्हाला अचानक पैसे उधार घेण्याची गरज भासू शकते किंवा तुम्ही कर्जात अडकू शकता. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

Yogini Ekadashi 2026: योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, मिळेल अपेक्षित यश

कन्या रास

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला क्षुल्लक गोष्टींवरून राग येऊ शकतो, तुमचा मूड खराब होऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो. जास्त विचार करणे टाळा.तुमचे पैसे बुडू शकतात. फसवणुकीपासून सावध रहा. आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला गुंतवणुकीची संधी मिळू शकते, परंतु ती मालमत्ता योग्य असल्याची खात्री करून घ्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्येष्ठ अमावस्या कधी आहे

    Ans: ज्येष्ठ अमावस्या मंगळवार, 14 जुलै रोजी आहे

  • Que: ज्येष्ठ अमावस्येला काही राशींनी सावध का राहावे?

    Ans: ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे काही राशींना आर्थिक, आरोग्यविषयक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

  • Que: ज्येष्ठ अमावस्येला कोणत्या राशींनी सावध राहावे

    Ans: ज्येष्ठ अमावस्येला वृषभ, मिथुन, सिंह आणि कन्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Jyeshtha amavasya 2026 people of these zodiac signs should be careful on the day of the new moon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
1

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता
2

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Tripurasundari Devi: त्रिपुरसुंदरी देवीचा महिमा आणि काय आहे तिची कथा, जाणून घ्या
4

Tripurasundari Devi: त्रिपुरसुंदरी देवीचा महिमा आणि काय आहे तिची कथा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.