Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyeshtha Purnima 2026: अधिक महिन्यातील पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, आर्थिक समस्या होतील दूर

ज्येष्ठ महिन्यातील अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथी आज रविवार, 31 मे रोजी आहे. या दिवशी रवी योग असणार आहे. या शुभ योगाच्या दिवशी आर्थिक लाभ, सुख आणि समृद्धीसाठी करायचे हे उपाय करणे फायदेशीर मानले जाते. अधिक महिन्यातील पौर्णिमेला कोणते उपाय करायचे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 31, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अधिक महिन्यातील पौर्णिमा कधी आहे
  • पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय
  • आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय
 

 

रविवार, 31 मे रोजी पौर्णिमा अधिक महिन्यातील पौर्णिमा एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योगायोग घेऊन येत आहे. या दिवशी रवी योग आणि सद्विचार योगासारखे अनेक अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार, पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर असल्याचे मानले जातात. जाणून घ्या पौर्णिमेचे महत्त्व, शुभ योग आणि उपाय

अधिक महिन्यातील पौर्णिमेचे काय आहे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार, अधिक महिना दर तीन वर्षांनी एकदा येतो, जो भगवान विष्णूचा आवडता महिना मानला जातो. या महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्यास सामान्य दिवसांपेक्षा कित्येक पटीने अधिक लाभ मिळतो. जर तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील किंवा अनावश्यक खर्च वाढत असल्यास पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करणे फायदेशीर ठरते.

पौर्णिमेच्या दिवशी घडून येत आहे हे योगायोग

३१ मे रोजी अधिक महिन्यातील पौर्णिमेला रवी योग तयार होत आहे, जो सर्व प्रकारचे दोष नष्ट करून यश मिळवून देतो असे मानले जाते. यासोबतच, चंद्र आणि गुरूच्या शुभ स्थितीमुळे या दिवशी इतर अनेक फायदेशीर योग देखील सक्रिय होतील. या शुभ योगात केल्या जाणाऱ्या पूजेमुळे आदर आणि सन्मान वाढतो.

Mahabharata: सौगंधिक पुष्पांच्या शोधात भीमाची हनुमानांशी झाली भेट, पुढे काय घडले? जाणून घ्या

पौर्णिमेला करा असे उपाय

मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि गंगाजलाचा शिडकावा

अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे गंगाजल आणि चिमूटभर हळद घाला. आता हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा आणि नंतर हळदीने स्वस्तिक काढा. असे केल्याने राहू दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.

पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावा

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी, पाण्यात थोडे दूध आणि साखर किंवा गूळ मिसळून ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रानुसार, पिंपळाच्या झाडात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करतात, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचण त्वरित दूर होते.

देवी लक्ष्मीला अर्पण करा कवड्या आणि मखाने

संध्याकाळी पूजेदरम्याने देवीची विधीपूर्वक पूजा करा. पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला ११ पिवळ्या कवड्या आणि मखाने अर्पण करा. पूजा पूर्ण झाल्यावर या कवड्या लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा मनी लॉकरमध्ये ठेवा. हा उपाय तुमची बँक शिल्लक झपाट्याने वाढवण्यास मदत करतो.

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

चंद्र देवाला दुधाचा नैवेद्य अर्पण करा

पौर्णिमेचा संबंध चंद्रदेवाशी असल्याने रात्री चंद्र उगवल्यावर त्याला प्रार्थना अवश्य करा. एका भांड्यात पाणी, थोडे कच्चे दूध, तांदूळ आणि पांढरी फुले घालून ते चंद्राला अर्पण करा आणि ‘ओम सो सोमय नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक तणाव कमी होतो.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अधिक मासातील पौर्णिमेचे महत्त्व काय आहे?

    Ans: अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान आणि पूजन विशेष पुण्यदायी मानले जाते.

  • Que: आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेला कोणते उपाय करावेत?

    Ans: लक्ष्मी-नारायण पूजन, चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करणे, गरजूंना दान देणे आणि विष्णू मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते.

  • Que: पौर्णिमेला दान करण्याचे महत्त्व काय आहे?

    Ans: अन्नदान, वस्त्रदान किंवा आर्थिक मदत केल्याने पुण्यप्राप्ती होते आणि जीवनातील नकारात्मकता कमी होते, असे धार्मिक मान्यता सांगते.

Web Title: Jyeshtha purnima 2026 taking these remedies on jyeshtha purnima will solve financial problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.