Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyotiba story: ज्योतिबाला मीठ पीठ का वाहतात? ते अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त वाडी रत्नागिरी येथे येतात. जोतिबाच्या यात्रेदरम्यान भक्तांकडून गुलालासोबत मीठ आणि पीठ अर्पण करण्याची एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. मीठ पीठ अर्पण करण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 31, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • ज्योतिबाला मीठ पीठ का वाहतात
  • मीठ पीठ अर्पण करण्याची काय आहे परंपरा
 

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविक मोठ्या भक्तिभावाने जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. या मंदिरातील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे जोतिबाला मीठ आणि पीठ अर्पण करणे. लोकपरंपरेनुसार मीठ हे शुद्धता, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूर्वीच्या काळात मीठ अत्यंत मौल्यवान वस्तू मानली जात होती. जोतिबाच्या चरणी मीठ अर्पण केल्याने घरातील संकटे, नकारात्मक शक्ती आणि अडचणी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मीठ पीठ अर्पण करण्याची काय आहे परंपरा जाणून घ्या

मीठ-पीठ समृद्धीचे प्रतीक

महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथे असलेला जोतिबा डोंगर हे प्रसिद्ध असं धार्मिक स्थळ मानलं जातं. येथील गुलालासोबत मीठ आणि पीठ माळण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेमागे धार्मिक श्रद्धा आणि लोकविश्वास जोडलेला आहे. अखेर हे जोतिबा डोंगरावर आले तेव्हा त्यांना जेवणासाठी अन्नाची आणि अन्नधान्याची आवश्यकता होती. त्यावेळी अन्नपूर्णा देवीने म्हणजे यमाई देवीने भक्तांच्या या संकटांत अन्नधान्याचा पुरवठा करून बगर केली होती तेव्हापासूनच देवीला मीठ पीठ म्हणजे जीवनावश्यक वस्तूंचे प्रतीक असलेल्या वस्तू वाहण्याची प्रथा सुरू झाली.

Jyotiba and Yamai Devi: जोतिबा आणि यमाई देवीच्या भेटीमागील काय आहे नेमकी परंपरा, जाणून घ्या

नवविवाहित जोडपी सुखी संसारासाठी अर्पण करतात

जोतिबाच्या दारात उतरण रचली जाते त्या उतरणीवरती मीठ पीठ वाहून जोडप देवीकडे प्रार्थना करतात. नवीन संसाराची सुरुवात तुझ्या दारातून करत आहोत त्यामुळे आमचा संसार मीठ आणि पिठासारखा सुखाचा होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. म्हणूनच ही प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडला जातो

लोकमान्यतेनुसार, मीठ हे शुद्धीतकरण आणि नकारात्मक शक्ती दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं. जोतिबाला मीठ अर्पण केल्याने वाईट शक्ती दूर होतात, घरातील अडचणी दूर होतात, नकारात्मकता नष्ट होते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर हा नवस फेडतात. तर पीठ हे अन्न, समृद्धी आणि अन्नपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं.

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

संकटमुक्त जीवनासाठी भक्त प्रार्थना करतात

जोतिबाला पीठ अर्पण करण्यामागे अशी श्रद्धा आहे की घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही, सुख समृद्धी वाढते, कुटुंबाला भरभराट मिळते. काही लोक मीठ आणि पीठ एकत्र अर्पण करून जीवनातील अडथळे दूर व्हावीत अशी प्रार्थना करतात. जोतिबा येथील मीठ पीठ वाहण्याची ही परंपरा श्रद्धा, समृद्धी आणि संकटमुक्त जीवनाच्या भावनेशी मानली जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जोतिबाला मीठ-पीठ का अर्पण केले जाते?

    Ans: जोतिबा आणि यमाई देवी यांच्या परंपरेशी जोडलेल्या श्रद्धेनुसार सुख, समृद्धी आणि अन्नपूर्णतेसाठी मीठ-पीठ अर्पण केले जाते.

  • Que: या परंपरेचा संबंध कोणत्या देवीशी जोडला जातो?

    Ans: ही परंपरा यमाई देवी अर्थात अन्नपूर्णा देवी यांच्या कृपेशी जोडली जाते.

  • Que: जोतिबा यात्रेत मीठ-पीठ अर्पणाचे विशेष महत्त्व आहे का?

    Ans: होय, यात्रेदरम्यान हजारो भाविक ही परंपरा श्रद्धेने पाळतात.

Web Title: Jyotiba story why does jyotiba carry salt and flour what is the tradition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध
2

Govinda 2026: दहीहंडीतील गोविंदांना ‘गोविंदा’का म्हणतात? कृष्णाशी आहे खास संबंध

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
3

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.