Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar 2026 : संक्रात ठरणार शुभ! मंगळाची होणार मंगलदृष्टी; ‘या’ चार राशी होणार मालामाल

मंगळाचे राशी आणि नक्षत्र गोचर शुभफळ देणारं आहे. मात्र त्यातत्या त्यात अशा चार राशी आहेत ज्यांना हे गोचर आर्थिकदृष्ट्या यश देणारं राहणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 13, 2026 | 01:33 PM
Mangal Gochar 2026 : संक्रात ठरणार शुभ! मंगळाची होणार मंगलदृष्टी; ‘या’ चार राशी होणार मालामाल
Follow Us
Close
Follow Us:
  • संक्रात ठरणार शुभ! मंगळाची होणार मंगलदृष्टी
  • ‘या’ चार राशी होणार मालामाल
Mars Rashi And Nakshatra Transit 2026: मंगळ म्हटला की तो तापट, तामसी आणि धाडसी मानला जातो. याच मंगळाची आता कृपादृष्टी होणार आहे. पंचांगानुसार, मंगळ १६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे राशी आणि नक्षत्र गोचर शुभफळ देणारं आहे. मात्र त्यातत्या त्यात अशा चार राशी आहेत ज्यांना हे गोचर आर्थिकदृष्ट्या यश देणारं राहणार आहे. कोणत्या आहेत या चार राशी जाणून घेऊयात.

यंदाची मकर संक्रात मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीच्या मंडळींसाठी शुभफळ देणारं आहे. मकरसंक्रातीच्या दोन दिवसांनी म्हणजेच १६ जानेवारीला मंगळाचं गोचर होणार आहे.

मेष

मेष राशीच्या मंडळींसाठी हे गोचर अत्यंत शुभदायी ठरणार आहे. मंगळाच्या गोचरामुळे या मंडळींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. शैक्षणिकदृष्ट्या हे गोचर विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यांना मेहनत घेतली तर यश हमखास मिळणार आहे. जे अविवाहित आहेत अशांना देखील हे गोचर सकारात्मक असणार आहे. या काळात विवाहाचे प्रस्ताव येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर नोकरदार वर्गाला या काळात पगारवाढीची शक्यता आहे. एकंदरीतच पाहायच झालं तर हे मंगळ गोचर मेषेच्या व्यक्तींना शुभफळ देणारं आहे.

सिंह
कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता लाभेल. मानसिक तणाव कमी होतील हा काळ तुम्हाला आत्मिक शांतता देणारा ठरेल. त्याचबरोबर तुम्ही जर राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाला तर या काळात सामाजिक मान सन्मान मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी मनमोकळा संवाद घडेल त्यामुळे नातं आणखीनच मजबूत होणार आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या मंडळींना हे गोचर सकारात्मक असणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ असल्याने या मंडळींवर मंगळाची कृपादृष्टी राहिल. वृश्चिक मंडळींना आता पर्यंत जर आर्थिक अडचणी जाणवत होत्या त्या आता कमी होणार असून धनलाभाचा योग आहे. या गोचरामुळे कुंटुबातील किंवा मित्रपरिवाराबरोबर प्रवास घडेल.आता पर्यंत घेतलेल्या मेहनतीला फळ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नती होणार असून स्वत:ला तुम्ही सिद्ध कराल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, आर्थिक समस्या होईल दूर

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना देखील हा काळ खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. बराच काळ अडकलेली कामं आता पूर्ण होतील, नोकरी व्यवसायात पन्नोदती होईल किंवा मेहनतीला फळ मिळणार आहे. करियर आणि शिक्षणाच्या दृष्टीने काळ सकारात्मिक आहे.अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल.

Vastu Tips: घरात काळा-निळा रंग वापरण्यापूर्वी जाणून घ्या वास्तू नियम

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

 

Web Title: Mangal gochar 2026mars transit will be positive for aries leo scorpio and pisces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion
  • other zodiac signs

संबंधित बातम्या

भूत, प्रेत, पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात, कोकणातील एक रहस्यमय देऊळ
1

भूत, प्रेत, पिशाच्च ‘या’ देवाला घाबरतात, कोकणातील एक रहस्यमय देऊळ

Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन
2

Swami Vivekananda Jayanti 2026: माता कालीचा साक्षात्कार आणि स्वामी विवेकानंदांचे जीवनपरिवर्तन

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व
3

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव
4

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.