• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mangla Gauri Vrat 2024 Eat Fruits Sabudana Khichdi Kheer

पहिल्यांदाच करताय मंगळागौरी व्रत, खाण्यात करा या पदार्थांचा समावेश मिळेल पुण्य

Mangla Gauri Vrat 2024: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या महिन्यात मंगळागौर व्रत हे नवीन लग्न झालेल्या मुली मंगळवारी करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात आणि माता पार्वतीचा आशीर्वाद घेतात. या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 06, 2024 | 01:03 PM
मंगळागौर व्रत

मंगळागौर व्रत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. देवी पार्वतीला समर्पित असे हे मंगळागौरी व्रत श्रावण महिन्यातील संपूर्ण चार ते पाच मंगळवारी करण्यात येते. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते असा समज आहे. 

तसेच मंगळा गौरी व्रत हे पतीचे दीर्घायुष्य आणि मुलांच्या सुखासाठी पाळले जाते. माँ दुर्गेचे आठवे रूप माँ महागौरी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी आजच्या मंगळवारपासून या व्रताला सुरूवात झाली आहे. मात्र या मंगळागौरीच्या व्रताच्या दिवशी महिला काय खाऊ शकतात आणि कसे असते हे व्रत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Instagram/झी मराठी) 

मंगळागौरी व्रत दरम्यान काय खावे 

मंगळागौरीच्या उपवासाला काय खावे

मंगळागौरीच्या उपवासाला काय खावे

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळागौरीचे व्रत करणाऱ्या महिला किंवा मुलींनी उपवासाच्या वेळी त्यांच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. व्रताचे नियम नीट पाळले नाहीत तर शुभफळ मिळत नाही असे मानले जाते. त्याचबरोबर पुण्य फळांपासूनही व्यक्ती वंचित राहते. 

महिलांनी उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करावे. साबुदाण्याची खीर आणि साबुदाणा खिचडी यांचा समावेश आहारात करावा. यावेळी जेवणात मीठ न वापरण्याची विशेष काळजी घ्यावी. उपवासात दूध आणि दही यांचे सेवन करावे. सहसा फळांवर राहणे अधिक लाभदायक ठरते. 

हेदेखील वाचा – श्रावणामध्ये मंगळागौरीचे व्रत का ठेवले जाते? जाणून घ्या महत्त्व

मंगळागौर व्रत का करतात?

श्रावण मंगळवारी मंगळागौरी व्रत केल्याने माणसाला इच्छित जीवनसाथी मिळतो, अशी धार्मिक धारणा आहे. एवढेच नाही तर या व्रताच्या पुण्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. तसेच महिलांना संततीचा आनंद मिळतो आणि पती व मुलांना दीर्घायुष्य मिळते असे यातील कथेचे सार आहे. 

हेदेखील वाचा – श्रावणातील पहिली मंगळागौर कधी केली जाणार आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, स्तोत्र

कसे करावे मंगळागौर व्रत

  • मंगळा गौरी व्रत हे श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारपासून करण्यात येते आणि शेवटच्या मंगळवारपर्यंत विधीवत पूजा करण्यात येते 
  • या दिवशी सकाळी लवकर उठून व्रताचा संकल्प केला जातो
  • एक स्वच्छ लाकडी स्टूल घ्यावे आणि त्यावर लाल रंगाचे कापड पसरवावे. तसेच माता पार्वतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी
  • पिठाचा दिवा बनवून देवघरात लावावा. माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधीपूर्वक पूजा करावी
  • पहिल्या मंगळागौरीला भटजी बोलावून विधीवत पूजा आणि आरती केली जाते आणि अन्य महिलांना बोलावून मंगळागौरीचे खेळ खेळत संपूर्ण रात्र जागवली जाते. माता पार्वती आणि शंकराच्या आशिर्वादासाठी रात्रभर जागं राहून हे खेळ खेळले जातात
  • देवी मंगळागौरीच्या व्रतामध्ये देवी पार्वतीला पिठाचे लाडू, फळे, सुपारी, लवंग, वेलची आणि मध अर्पण करावे. पूजेतील घटकांची संख्या 16 असावी असे सांगण्यात येते
  • पूजेनंतर गौरीची आरती करून तिच्याकडे अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी

Web Title: Mangla gauri vrat 2024 eat fruits sabudana khichdi kheer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Mangalagaur

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.