Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Margshirsh Guruwar 2025: मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी कलशाची स्थापना कशी करायची, जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कलशाची स्थापना करुन पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते असे म्हटले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 27, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार
  • कशी करायची पूजा
  • कलश स्थापना कशी करायची
 

हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्षन्याला महत्त्वाचे स्थान आहे. या महिन्यात महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी हा महिना खूप प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करणे खूप पुण्याचे मानले जाते. या दिवशी कलशाची स्थापना करुन पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येतेच. त्यासोबतच धनलाभ देखील होतो आणि वैवाहिक जीवनात देखील सुख समृद्धी राहते अशी श्रद्धा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे आणि पूजा कशी करावी ते जाणून घ्या

मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी

यावेळी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून झाली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी कलशाची स्थापना करुन पूजा झाल्यानंतर देवीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

Margshirsh Month: यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत? जाणून घ्या महत्त्व

कशी करावी कलशाची स्थापना

ज्या ठिकाणी कलश स्थापन करणार आहात ते ठिकाण स्वच्छ करुन झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वस्तिकाची रांगोळी काढावी.

त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.

चौरंगावर लाल रंगांचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ ठेवून कलश ठेवावा

कलशाला हळदीकुंकू लावून त्यामध्ये पाणी, तांदूळ, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवावी.

विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावे त्यानंतर त्यावर नारळ ठेवावा.

लाल कपड्यावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर कलशाची स्थापना करावी.

त्यानंतर देवीची मू्र्ती किंवा प्रतिमा ठेवावी.

कलशापुढे विडा, खोबरं, खारीक बदाम, इतर फळे, खडीसाखर, गूळ ठेवावा

त्यानंतर गुरुवारची व्रत कथा वाचावी आणि देवीला नैवेद्य दाखवावा.

Astro Tips: स्वाक्षरीच्या शेवटी १, २ किंवा ३ ठिपके देण्याची तुम्ही देखील करत आहात का ही चूक? काय आहे याचा अर्थ

मार्गशीर्षमधील पहिल्या गुरुवारचा काय आहे अर्थ

मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यात धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. असे म्हणतात की, या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सदैव लक्ष्मी – नारायणाचा आशीर्वाद मिळतो. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. श्रद्धेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवीचे आशीर्वाद भक्तांवर राहतात. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी, कुटुंबाची समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करतात अशी मान्यता आहे. प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून हे व्रत केले जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. असे व्यवस्थित व्रत केले तर याचे शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे

    Ans: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी कलश स्थापना का करावी

    Ans: मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत पाळले जाते. या दिवशी कलश स्थापना केल्याने धन, संपत्ती आणि सुख समृद्धी वाढते

  • Que: देवीला कोणत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा

    Ans: विडा, खोबरं, खारीक बदाम, इतर फळे, खडीसाखर, गूळ ठेवावा

Web Title: Margashirsha guruwar 2025 how to perform kalash sthapana on the first thursday of the month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: लोखंडी अंगठी घालण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या अंगठी घालण्याची पद्धत
1

Astro Tips: लोखंडी अंगठी घालण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या अंगठी घालण्याची पद्धत

Premanand Maharaj : घरी केलेली पूजा आणि देवळात घेतलेलं दर्शन दोन्हीत फरक काय ? प्रेमानंद महाराजांनी दिलं भन्नाट उत्तर
2

Premanand Maharaj : घरी केलेली पूजा आणि देवळात घेतलेलं दर्शन दोन्हीत फरक काय ? प्रेमानंद महाराजांनी दिलं भन्नाट उत्तर

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, पितृदोषापासून मिळेल आराम
3

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्येच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, पितृदोषापासून मिळेल आराम

Garuda Purana: या लोकांच्या घरचे अन्न चुकूनही खाऊ नका, नाहीतर व्हाल पापाचे भागीदार
4

Garuda Purana: या लोकांच्या घरचे अन्न चुकूनही खाऊ नका, नाहीतर व्हाल पापाचे भागीदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.