Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Crassula Jade Plant known as Money Magnet: घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही रोपांना विशेष महत्त्व आहे, ज्यात ‘मनी मॅग्नेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रॅसुला किंवा जेड प्लांटचा समावेश होतो. वास्तुशास्त्रानुसार, हे रोप योग्य दिशेत आणि ठिकाणी ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरात प्रगतीचे वातावरण तयार होते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 11, 2026 | 06:18 PM
Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
Follow Us
Follow Us:
  • घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप
  • भाग्य उजळेल
  • वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?
घरात हिरवळ असावी आणि वातावरण प्रसन्न राहावे यासाठी अनेकजण विविध शोभेच्या प्लांट लावतात. मात्र काही रोप केवळ सौंदर्यवृद्धीसाठीच नव्हे तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे क्रॅसुला किंवा जेड प्लांट. याला मनी ट्री म्हणूनही ओळखले जाते. वास्तुशास्त्रानुसार ‘मनी मॅग्नेट’ हे रोप घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थिती मजबूत आणि प्रगतीचे वातावरण निर्माण करण्यास मदत करते. परंतु तिचे शुभ परिणाम तेव्हाच मिळतात, जेव्हा ती योग्य दिशेत आणि योग्य ठिकाणी ठेवली जाते. चला तर मग, क्रॅसुला वनस्पती ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊया.

Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

क्रॅसुला प्लांटला ‘मनी मॅग्नेट’ का म्हणतात?

क्रॅसुलाच्या गोलसर, हिरव्या आणि चमकदार पानांना नाण्यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे रोप संपन्नता, वाढ आणि आर्थिक प्रगतीशी जोडली जाते. वास्तुशास्त्रात ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी रोप मानले जाते. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा असणाऱ्यांसाठी ती शुभ मानली जाते.

कोणती दिशा मानली जाते सर्वात शुभ?

वास्तु तज्ज्ञांच्या मते क्रॅसुला प्लांट घराच्या किंवा कार्यालयाच्या आग्नेय दिशेला ठेवणे लाभदायक ठरते. ही दिशा धन आणि सुख-समृद्धीशी जोडली जाते. मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूसही हे रोप ठेवता येते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वावरते. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही संपत्तीचे देवता कुबेराशी संबंधित आहे. या दिशेत क्रॅसुलाचे रोप लावल्याने करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतात आणि व्यवसाय व नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. पूर्व दिशेला क्रॅसुला ठेवल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंद वाढतो.

व्यवसाय आणि करिअरमध्ये कसा होतो फायदा?

अनेक मान्यतांनुसार योग्य ठिकाणी ठेवलेला क्रॅसुला प्लांट आर्थिक निर्णयांमध्ये स्थिरता, व्यवसायात नवीन संधी आणि कामात प्रगती आणण्यास मदत करते. तसेच, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी धारणा आहे.

क्रॅसुला प्लांटची काळजी कशी घ्यावी?

  • रोपाला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
  • जास्त पाणी देणे टाळा; माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या.
  • सुकलेली किंवा खराब पाने वेळोवेळी काढून टाका.
  • स्वच्छ आणि हवेशीर जागा निवडा.
  • या ठिकाणी क्रॅसुला रोप ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, क्रॅसुला रोप बेडरूम, बाथरूम, शौचालय, स्वयंपाकघर किंवा घरातील इतर कोणत्याही अंधाऱ्या जागेत ठेवू नये. अशा ठिकाणी रोप ठेवल्याने सकारात्मक परिणाम मिळत नाहीत. तसेच, यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव वाढतो, असेही मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं

Web Title: Money magnet crassula plant vastu benefits right direction for wealth and prosperity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • religion news
  • Tree
  • Vastu Shastra

संबंधित बातम्या

Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या
1

Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

Sayaji Shinde Emotional Story : आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प, भावुक पोस्ट चर्चेत
2

Sayaji Shinde Emotional Story : आईला दिलेलं वचन, 6.5 लाख झाडांमध्ये फुललं; आईसाठी सयाजी शिंदेंचा अनोखा संकल्प, भावुक पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.