Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

Apple Kheer Recipe: देवीच्या नैवेद्यासाठी कायमच तेच ठरावीक पदार्थ बनवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारी मलाईदार सफरचंदाची खीर बनवावी. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2026 | 08:00 AM
Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

Apple Kheer Recipe: नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. आनंदाच्या दिवसांमध्ये घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. शेवयांची खीर, तांदळाची खीर तर कधी पुरणपोळी सुद्धा बनवली जाते. पण देवीच्या नैवेद्यात तेच ठराविक पदार्थ बनवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद खीर बनवावी. बाजारात कायमच सफरचंद उपलब्ध असतात. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ बनवायला सगळ्यांचं आवडत. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नैवेद्यासाठी सफरचंद खीर नक्कीच बनवून पहा. बऱ्याचदा दुधात सफरचंद टाकल्यास ते दूध लगेच फुटून जाते. त्यामुळे खीर बनवताना सगळ्यात शेवटी मिश्रणात सफरचंद टाकावे. चला तर जाणून घेऊया सफरचंद खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

साहित्य:

  • सफरचंद
  • दूध
  • वेलची पावडर
  • काजू, बदाम
  • साखर
  • तूप
  • केशर
  • पिस्ता
Navratri 2026: नवरात्रीच्या उपवासासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा पौष्टिक राजगिरा लाडू! नोट करा कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी

कृती:

  • दाटसर स्वादिष्ट सफरचंद खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, सफरचंदची साल काढून बारीक किसून घ्या.
  • कढईमध्ये १ लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर करून ठेवावा.
  • त्यानंतर चमच्याने दूध सतत मिक्स करत राहा. जेणेकरून दूध कढईला चिकटणार नाही.
  • दूध आटल्यानंतर तयार वेलची पावडर, केशर काड्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • दुसऱ्या कढईमध्ये तूप गरम करून त्यात किसून घेतलेले सफरचंद आणि साखर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर शिजवलेले मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
  • सफरचंदामधील पाणी पूर्णपणे आटवून टाकावे. तयार केलेल्या घट्टसर दुधात सफरचंदाचे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेले काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे घाला आणि मिक्स करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली चविष्ट सफरचंद खीर. लहान मुलांसह सगळेच आवडीने खातील.

Web Title: Apple kheer recipe how to make apple kheer at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Virar News: विरारच्या जीवदानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची धाव
1

Virar News: विरारच्या जीवदानी मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; देवीच्या दर्शनासाठी भाविकांची धाव

Navratri Special: ‘स्त्रीशक्ती म्हणजे केवळ देवीची पूजा नव्हे’; अभिज्ञा भावेने सांगितला स्त्रीत्वाचा खरा अर्थ
2

Navratri Special: ‘स्त्रीशक्ती म्हणजे केवळ देवीची पूजा नव्हे’; अभिज्ञा भावेने सांगितला स्त्रीत्वाचा खरा अर्थ

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…
3

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले
4

Navratri 2026: तेलकट पदार्थ खाऊन लगेच ॲसिडीटी होते? मग झटपट बनवा उपवासाचे खंमग थालीपीठ, दिवसभर पोट राहील भरलेले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.