Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज रविवार, 4 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह राहू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 04, 2026 | 08:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस चढ उताराचा राहील. अंक 4 असणाऱ्याचा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव राहील. आज रविवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तर मूलांक 4 असलेल्या लोकांनी सावध राहावे दुखापत होऊ शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. व्यवसायात यश मिळेल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. एखाद्या गोष्टीवरून भावंडांसोबत चर्चा करा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटू शकते. आर्थिक बाबतीत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणे चांगले. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Zodiac Sign: 4 जानेवारीला तयार होणार पंचांक योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कोणतेही काम करताना सावध रहा. तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका नाहीतर नुकसान होऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कोणतेही काम सांभाळून करा दुखापत होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक समस्या जाणवू शकतात. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या गोष्टीवरून तुमची चिंता वाढू शकते. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

Budh Gochar 2026: बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, करिअर, पैसा आणि प्रगतीत होईल वाढ

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 4 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
1

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?
2

Tulsi: तुळस पवित्र असूनही दुर्गामातेला अर्पण का करत नाहीत? धार्मिक मान्यता काय सांगते?

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
3

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.