Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: बुधाच्या संक्रमणामुळे या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आज सोमवार, 29 डिसेंबर. ज्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आज कोणत्या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 29, 2025 | 08:09 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा सोमवारचा दिवस सामान्य राहील. 2 अंकांचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज सोमवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वादविवादापासून दूर रहा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आईचा पाठिंबा मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्रांची भेट होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणावर जास्त विश्वास ठेवू नये. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावध राहावे. अनावश्यक खर्चापासून सावध रहा. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहावे. आर्थिक बाबतीत आज समस्या येऊ शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना आपले काम वेळेवर पूर्ण करावे.

Kendra Drishti Yog: बुध-शनि केंद्र दृष्टि योगामुळे बदलणार या राशीच्या लोकांचे नशीब

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मानसिक तणाव वाढू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पचनशी संबंधित समस्या जाणवू शकतात. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायाच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला अचानक काही खर्चाचा सामना करावा लागेल. ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical expected success in business 29 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 08:09 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या
1

Chamundeshwari Devi: चामुंडेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि तिची पौराणिक कथा जाणून घ्या

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअर व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीचे प्रभावी उपाय; चंद्रदोष आणि वारंवार येणाऱ्या अडचणींपासून मिळू शकते दिलासा
3

Sankashti Chaturthi 2026: संकष्टी चतुर्थीचे प्रभावी उपाय; चंद्रदोष आणि वारंवार येणाऱ्या अडचणींपासून मिळू शकते दिलासा

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
4

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.