Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज गुरुवार, 19 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज गुरुवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू राहील. आजचा दिवस गुरू ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 19, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा गुरुवारचा  दिवस सामान्य राहील. आज गुरुवारचा दिवस असल्याने आजचा दिवस गुरू ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज शिवजयंती आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील.  तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळावे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातील लोकांची जबाबदारी वाढू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. जुने मित्र भेटू शकतात.

Astro Tips: 19 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, नवीन नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. दुसऱ्याची मदत करणे फायदेशीर राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो.  धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  तुमच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील.  तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Guru Margi: गुरुच्या कृपेने 11 मार्चपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical shiv jayanti 19 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत
1

Ashada Gupta Navratri: आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी करा या देवीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व
2

Shaiva vs Vaishnava: शैव आणि वैष्णव संप्रदायात नेमका काय फरक? जाणून घ्या दोन्ही परंपरांचे महत्त्व

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन
3

Kalidas Day: आषाढाच्या पहिल्या दिवशीच का साजरा केला जातो महाकवी कालिदास दिन

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश
4

Mahaganpati Yajna: महागणपती यज्ञामुळे दूर होतात विघ्ने; मिळते सुख, समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.