Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

आज रविवार, 22 फेब्रुवारी. आजचा दिवस चांगला राहील. आज रविवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य राहील. आजचा दिवस सूर्य ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 22, 2026 | 08:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा रविवारचा  दिवस चांगला राहील. आज रविवारचा दिवस असल्याने आजचा दिवस सूर्य ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 5 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. नवीन प्रकल्पाची तयारी करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमची जुनी कामे आज पूर्ण करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील लोकांची जबाबदारी वाढू शकते. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. करिअर, पैसे आणि संपत्तीशी संबंधित असलेले लोक मोठे निर्णय घेऊ शकतात.

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो.  धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.  आर्थिक स्थिती सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical skanda shashti 22 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
1

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती
2

Shani Favourite Zodiac Signs: शनिदेवाची राहील कृपा, 30 वर्षांनंतर या राशीच्या लोकांना मिळेल मोठे यश आणि संपत्ती

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या
3

Holi 2026: लाल, पिवळा की हिरवा? तुमच्या राशीसाठी कोणता रंग आहे शुभ, जाणून घ्या

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य
4

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.