• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Success In Business 12 September 1 To 9

Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आज शुक्रवार, 12 सप्टेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज शुक्रवारचा दिवस असल्याने शुक्र आणि गुरूचा प्रभाव दिसेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2025 | 08:06 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा 12, सप्टेंबर शुक्रवारचा दिवस खास राहील. आज शुक्रवार असल्याने आजचा दिवस शुक्र आणि गुरूचा प्रभाव राहील. त्यानुसार अंक 3चा स्वामी ग्रह गुरू आहे. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर आज गुरूचा प्रभाव राहील. आज शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवारचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 3 असणाऱ्यांना व्यवसायात लाभ होऊ शकतो आणि जोडीदारासोबत वेळ देखील घालवू शकता. तर मूलांक 6 असणाऱ्याना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. जर तुम्हाला पैशांची समस्या असल्यास ती दूर होईल. अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात सावध राहावे अन्यथा नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मूलांक 2

आज मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायात एखाद्या गोष्टीवरून तुम्हाला चांगला फायदा होईल. पैशांची कमतरता दूर होईल आणि तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकते. तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Tri Ekadash Yog: सूर्य-गुरुच्या कृपेने तयार होणार त्रिएकादश योग, या राशीचे लोक होतील मालामाल

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे अन्यथा नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध रहायला हवे. सहकार्यांसोबत वाद घालणे टाळा. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक लाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुमची आवड वाढेल. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यात तुम्हाला आवड निर्माण होईल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल. कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या अन्यथा नुकसान होऊ शकते. जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांला भेट देऊ शकता.

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. तुम्ही पैसे गुंतवल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीनेही आजचा दिवस तुम्हाला चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांच्या बुद्धिमत्तेचे कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical success in business 12 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 08:06 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Tri Ekadash Yog: सूर्य-गुरुच्या कृपेने तयार होणार त्रिएकादश योग, या राशीचे लोक होतील मालामाल
1

Tri Ekadash Yog: सूर्य-गुरुच्या कृपेने तयार होणार त्रिएकादश योग, या राशीचे लोक होतील मालामाल

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
2

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Navratri: देवीचं आगमन आणि प्रस्थान देणार यावेळी शुभ-अशुभ संकेत, कोणावर स्वार होऊन येणार?
3

Navratri: देवीचं आगमन आणि प्रस्थान देणार यावेळी शुभ-अशुभ संकेत, कोणावर स्वार होऊन येणार?

Pitru Paksha: पितृपक्षाच्या पाचव्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते? श्राद्धासाठी काय आहे वेळ
4

Pitru Paksha: पितृपक्षाच्या पाचव्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते? श्राद्धासाठी काय आहे वेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Numerology: या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा

Vice President : सी. पी. राधाकृष्णन आज घेणार देशाच्या उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती भवनात पार पडणार सोहळा

पेट्रोलच्या झंझटीला राम राम! फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Tiago EV, असा असेल संपूर्ण हिशोब

पेट्रोलच्या झंझटीला राम राम! फक्त 8 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल Tata Tiago EV, असा असेल संपूर्ण हिशोब

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन, अन्यथा आतड्यांच्या होतील चिंध्या

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी भेंडी ठरतील विषासमान! आहारात अजिबात करू नका सेवन, अन्यथा आतड्यांच्या होतील चिंध्या

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

तोरणगण घाटात सलग तीन वाहनांचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

चपाती की भाकरी सगळ्यात जास्त पोषक घटक कशात असतात ?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.