Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: पंचग्रही योगाचा कर्क आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

आज सोमवार, 23 फेब्रुवारी. आज एक दुर्मिळ शक्तिशाली योग तयार होणार आहे. कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि मंगळ यांचा पंचग्रही योग तयार होणार आहे. पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 23, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 23 फेब्रुवारीचा दिवस. आजचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी मिश्रित राहील. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीत सूर्य, बुध, शुक्र, राहू आणि मंगळ यांचा पंचग्रही योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढलेला राहील. आज काही राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मंगळ आणि राहूच्या युतीमुळे तुमच्यावरील खर्चाचा ताण वाढू शकतो. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. वरिष्ठांना भेटण्याची आणि प्रभावित करण्याची चांगली संधी तुमच्याकडे आहे. तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन कराराची बातमी मिळू शकते. नातेसंबंध चांगले राहतील. आरोग्य चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Chaturgrahi Yog: कुंभ राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांना मिळते नशिबाची साथ

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्यासाठी आजचा दिवस आत्मचिंतनाचा आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. जुने कर्ज फेडू शकता. आरोग्याच्या समस्या दूर होतील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. तुम्हाला पचनाच्या समस्या येऊ शकतात. चांगल्या आरोग्यासाठी डिटॉक्स किंवा वैद्यकीय तपासणीसाठी चांगला दिवस आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये आजचा दिवस सामान्य राहील. मालमत्तेचे व्यवहार सोडवण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे काम कौतुकास्पद असेल, परंतु वरिष्ठांशी सत्ता संघर्ष टाळा. आज तुम्ही वाहनाची खरेदी करू शकता. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

मकर रास

मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. संपत्तीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्यास भाग पाडू शकते. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबातील हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याबाबत, दात आणि डोळ्यांची विशेष काळजी घ्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Panchagrahi yoga people of this zodiac sign will benefit 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता
1

Jyeshtha Amavasya 2026: ज्येष्ठ अमावस्येला ‘या’ राशींच्या लोकांनी राहावे सावध; आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांची शक्यता

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
2

Manudevi Temple: सातपुड्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगांतील जागृत देवीस्थान; काय आहे या देवीचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता
3

Garuda Purana: आई-वडिलांचे श्राद्ध मुलगी करू शकते का? जाणून घ्या गरुड पुराणातील मान्यता

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Mahalaxmi Rajyog: महालक्ष्मी राजयोगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.