Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

साईबाबा आणि त्यांचे परमभक्त शामा यांच्याशी संबंधित एकादशी आणि पोंकची कथा गुरूभक्तीचा सुंदर संदेश देते. उपवासाच्या नियमांपेक्षा गुरूची आज्ञा, श्रद्धा आणि प्रसादाचे महत्त्व अधिक आहे, हे बाबांनी या प्रसंगातून पटवून दिले.

  • By प्राजक्ता प्रधान, दिपाली नाफडे
Updated On: Sep 03, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साईबाबा आणि त्यांचे परमभक्त शामा यांच्यातील खास नाते
  • शामाने पोंक खाण्यास का नकार दिला?
  • साईबाबांनी शामाला दिली गुरुभक्तीची शिकवण
शिर्डीमध्ये साईबाबांचे अनेक भक्त होते. मात्र त्यांच्यात माधवराव देशपांडे म्हणजेच शामा यांचे स्थान विशेष होते. शामा हे साईबाबांचे अत्यंत जवळचे भक्त होते. बाबांवरील त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अनेक कथांमधून दिसून येते. त्यापैकी एकादशी आणि ज्वारीच्या पोंकशी संबंधित प्रसंग भक्तांसाठी विशेष बोध देणारा मानला जातो.

साईबाबा आणि शामाची एकादशीच्या पोंकची कथा

शिर्डीत आल्यानंतर साईबाबांचे अनेक भक्त झाले होते. साईबाबा आणि त्यांचे परमभक्त माधवराव देशपांडे होते ज्यांना शामा या नावाने ओळखण्यात येतं. यांच्याशी संबंधित एकादशी आणि ज्वारीचं पोंक ही एक अतिशय सुंदर आणि बोध कथा आहे. या कथेवरून साईबाबांनी उपवासाच्या कर्मकांडापेक्षा गुरूची आज्ञा आणि भक्ती कशी श्रेष्ठ आहे हे पटवून दिलं होतं. एकदा एकादशीच्या दिवशी कोणीतरी साईबाबांना गरमागरम ज्वारीची खीर पाठवली ही खीर ताज्या हिरव्या ज्वारीच्या दाण्यांना भाजून बनवली जाते.

Saibaba Story: साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट कशी झाली? हरवलेल्या घोडीची रंजक कथा

पश्चिम भारतात सोक्या ज्वारीचा वापर लोटळ्या बनवण्यासाठी केला जात असे. ज्याला पोंक असंही म्हटलं जातं. साईबाबांनी माधवरावांना मूठभर खीर दिली आणि त्यांना ती खाण्यास सांगितले. माधवराव वैष्णव धर्माचे काटेकोर पालन करत आणि एकादशीचा उपवास करत असतं. साईबाबांनी दिलेले पोकं पाहून माधवरावांना राग आला आणि ते म्हणाले, देवा आज एकादशी आहे आणि तुम्ही मला खीर खायला सांगताय तुम्हाला कसे काही वाटत नाही मी हे पोंक खाणार नाही.

हे ऐकून जसे वडील आपल्या मुलाला प्रेमाने आणि आपुलकीने सांगतात तसंच साईबाबा म्हणाले ठीक आहे नको खाऊस. पण यावेळी शामा यांना बाबांनी शिकवण दिली. बाबांनी शामाला समजावलं की प्रत्यक्ष देव किंवा गुरू एखादी गोष्ट प्रसाद म्हणून देतो तेव्हा उपवासाचे नियम त्याच्या आड येऊ नयेत. गुरूची आज्ञा मानणं आणि तो प्रसाद ग्रहण करणं हे सर्वांत मोठं व्रत आहे.

Sai baba Story: काय आहे साईबाबांची व्रत कथा आणि गोष्ट, जाणून घ्या

या कथेतून मिळणारा बोध

या कथेतून बाबांनी बोध दिला की, बाह्य कर्मकांड आणि उपवासाच्या कडक नियमांपेक्षा गुरूवरील निष्ठा आणि श्रद्धा सबुरी जास्त महत्त्वाची असते. गुरूच्या हातातून मिळालेला प्रसाद कधीही नाकारायचा नसतो. मग तो कोणत्याही दिवशी मिळालेला असो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांनी शामाला कोणता प्रसाद दिला होता?

    Ans: साईबाबांनी शामाला एकादशीच्या दिवशी प्रसाद म्हणून काही खाद्यपदार्थ दिले होते. या प्रसंगातून गुरूने दिलेला प्रसाद श्रद्धेने स्वीकारण्याचा संदेश मिळतो.

  • Que: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये असे का म्हटले जाते?

    Ans: गुरूचा प्रसाद हा केवळ अन्न नसून त्यामागे गुरूची कृपा आणि आशीर्वाद असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे तो नाकारू नये, असा आध्यात्मिक संदेश या कथेतून दिला जातो.

  • Que: साईबाबांच्या शिकवणीत प्रसादाचे महत्त्व काय आहे?

    Ans: प्रसादाकडे देवाची किंवा गुरूची कृपा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे प्रसाद स्वीकारताना श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना ठेवण्याला महत्त्व दिले जाते.

Web Title: Sai baba story the story of sai baba and shama ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
1

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
3

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
4

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.