Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, नोकरीमध्ये होईल प्रगती

चतुर्थीचा दिवस ज्ञान आणि यशाची देवता असणाऱ्या गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी काही उपाय केल्यास करिअर आणि नोकरीच्या प्रगतीमध्ये फायदा होतो. संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2025 | 02:54 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टीला चंद्रोद्य कधी आहे
  • संकष्टी चतुर्थीला कोणते उपाय करायचे
 

चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपातील पूजेसाठी समर्पित आहे. यावेळी बुद्धी, ज्ञान आणि सिद्धीची देवता मानले जाते. नोकरीतील अडचणी दूर करण्यासाठी आणि प्रगती मिळविण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करणे खूप फायदेशीर आहे. यावेळी चंद्रोद्याच्या दिवशी काही उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्यास मदत होते. संकष्टी चतर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावेत, जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी ही गणाधिप संकष्टी म्हणून ओळखली जाते. यावेळी चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.32 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी रविवार, 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.25 वाजता होईल. अशा वेळी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. यावेळी चंद्रोद्य रात्री 8 वाजून 1 मिनिटांनी असेल.

Budh Gochar 2025: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बुध ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय

मोदक आणि दुर्वा अर्पण करा

चंद्रोद्यापूर्वी गणपती बाप्पासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यानंतर 21 दुर्वा आणि त्यांचे आवडते मोदक किंवा तिळाचे लाडू त्यांना अर्पण करावे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करण्यासाठी दुर्वा आणि मोदक अर्पण करणे चांगले मानले जाते. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने कामाच्या ठिकाणी अडथळे दूर होतात आणि पदोन्नतीची शक्यता निर्माण होते.

गणपती बाप्पाच्या या स्तोत्राचे करा पठण

चंद्रोदयानंतर गणेशमूर्तीसमोर बसून संकटनाशन गणेश स्तोत्र कमीत कमी तीन वेळा पठण करा. या स्तोत्राचे पठण केल्याने सर्व त्रास आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. या स्तोत्राचे पठण करणे खूप फायदेशीर आहे.

चंद्राला अर्घ्य अर्पण करा

चंद्राला जल अर्पण करतेवेळी पाण्यात हळद आणि तांदूळ टाकावे. अर्पण करताना बाप्पासमोर हात जोडून ओम श्री गणेशाय नम:” किंवा “ओम गणपतये नम: या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने ज्ञान, भाग्य आणि पदोन्नती मिळते. त्यासोबतच सुख समृद्धी देखील मिळते.

Gemstones: तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्यास ‘ही’ रत्ने आहेत खूप फायदेशीर

या मंत्रांचा करा जप

बाप्पाची पूजा झाल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ.” निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने, मुलाखतींमधील अडथळे, सौद्यांमध्ये यश आणि कोणत्याही नवीन प्रकल्पात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकष्टी चतुर्थी कधी आहे?

    Ans: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी आहे

  • Que: नोकरी आणि करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी चतुर्थी का महत्त्वाची

    Ans: कारण या दिवशी काही उपाय केल्याने नोकरी आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते

  • Que: संकष्टी चतुर्थीला कोणत्या मंत्रांचा जप करावा

    Ans: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ." निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्रांचा जप करावा

Web Title: Sankashti chaturthi 2025 upay there will be progress in the job

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?
1

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला चुकूनही ‘या’ वस्तू देऊ नका! लक्ष्मी-कुबेराच्या पूजेच्या दिवशी काय टाळावे?

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व
2

9 Kitchen Spices: हळद ते मिरी… स्वयंपाकघरातील हे 9 मसाले बदलू शकतात ग्रहांची चाल? जाणून घ्या ज्योतिषीय महत्त्व

Garud Puran: पवित्र स्थळावर मृत्यू होणाऱ्यांच्या आत्म्याचे नक्की काय होते? ७ मोक्षदायिनी तिर्थांचे रहस्य
3

Garud Puran: पवित्र स्थळावर मृत्यू होणाऱ्यांच्या आत्म्याचे नक्की काय होते? ७ मोक्षदायिनी तिर्थांचे रहस्य

Budh Nakshatra gochar: बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा
4

Budh Nakshatra gochar: बुध करणार राहूच्या नक्षत्रात प्रवेश, कन्या राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.