Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shadashtak Yog: दसऱ्यानंतर या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, शनि तयार करणार शुभ योग

दसऱ्यानंतर म्हणजेच रविवार, 5 ऑक्टोबर रोजी शनि आणि बुध षडाष्टक योग तयार करत आहे. या योगाचा परिणाम काही राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. या योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 01, 2025 | 03:49 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

कर्माचा कर्ता शनि आणि ग्रहांचा राजकुमार बुध हा रविवार, 5 ऑक्टोबर रोजी षडाष्टक योग तयार करत आहे. यावेळी ग्रह एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या घरात राहून हा योग तयार करणार आहे. शनि बुधासोबत हा योग बनवत आहे. दसऱ्यानंतर हे संयोजन तयार होत आहे त्यामुळे याचा फायदा काही राशीच्या लोकांना होणार आहे. या राशीच्या लोकांना त्याच्या जीवनातील करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभ होईल. षडाष्टक योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे, जाणून घ्या

षडाष्टक योग कधी तयार होत आहे

षडाष्टक योगाची सुरुवात रविवार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता तयार होणार आहे. तर यावेळी शनि आणि बुध एकमेकांपासून 150 अंशांवर असतील. यामुळे षडाष्टक योग तयारण होईल. बुध सध्या तूळ राशीत आहे. शनि मीन राशीत आहे. या संक्रमणाचा परिणाम विविध राशीच्या लोकांच्या जीवनावर विविध प्रकारे होणार आहे.  दसऱ्यानंतर तयार होणाऱ्या या शुभ योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

Dussehra 2025: विजयादशमीला मूर्ती विसर्जनाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या विसर्जनासाठी मुहूर्त आणि महत्त्व

मेष रास

मेष राशीच्या लोकांना शनि-बुध षडाष्टक योगाचा फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच तुमच्या जीवनातील नकारात्मक परिणाम दूर होऊ लागतात. तसेच चांगल्या काळाची सुरुवात होते. या काळात तुमचे खर्च कमी होतील. भविष्यासाठी पैसे वाचवता येतील. शिक्षणात यश आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत राहाल. तुम्हाला अपेक्षित संधी मिळतील.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी शनि-बुध षडाष्टक योग शुभ असणार आहे. जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतलेले असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. जर तुम्ही या काळात नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच कुटुंबासोबत संबंध चांगले राहतील आणि तुमचे मन शांत राहील. या काळात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत राहाल.

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा योग खूप चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात अधिक फायदा होईल. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. जर तुम्हाला कोणतेही मोटे निर्णय घेईचे असतील तर काळजीपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shadashtak yog 2025 this yoga created by saturn will benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.