Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये आणा या वस्तू, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

प्रत्येकाला आपल्या घरात सुख आणि समृद्धी हवी असते. आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास वास्तूचा हा उपाय करणे फायदेशीर ठरेल. कोणत्या वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 03, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आर्थिक समस्या दूर करण्यासाठी वास्तू उपाय
  • घरामध्ये कोणत्या गोष्टी आणाव्यात
  • या वस्तू मिळाल्यास मिळेल अपेक्षित यश
 

प्रत्येकाला आनंद आणि समृद्धीने भरलेले घर हवे असते आणि कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये असे वाटते. पण कधीकधी, खूप मेहनत करूनही पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे असे होऊ शकते. वास्तुशास्त्रामध्ये काही विशिष्ट वस्तूंचा उल्लेख केलेला आहे त्या घरात ठेवल्याने सकारात्मकता आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते, असे म्हटले जाते. घरामध्ये अशा काही गोष्टी आणणे वास्तुनुसार फायदेशीर मानले जाते. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरामध्ये कोणत्या गोष्टी आणाव्यात ते जाणून घ्या

कुबेर यंत्र

भगवान कुबेर हे संपत्तीचे देव मानले जातात. जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याखाली असाल किंवा व्यवसायात सतत तोटा होत असेल, तर मंदिरात किंवा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना करा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि येथे यंत्राची स्थापना केल्याने उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतात.

कामधेनू गाईची मूर्ती

हिंदू धर्मात कामधेनू गाय सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. वास्तूनुसार, घराच्या ईशान्य कोपऱ्यात कामधेनू गाईची (वासरूसहित) मूर्ती ठेवल्याने कुटुंबियांमध्ये सलोखा वाढतो आणि गरिबी दूर होते. यामुळे घरात आनंद आणि शांती नांदते.

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

धातूचे कासव

वास्तुशास्त्रानुसार, कासव हे शुभ नशीब आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. घरात धातूचे (पितळ, चांदी किंवा तांबे) कासव ठेवणे आर्थिक लाभासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ते नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. कासवाचे तोंड आतल्या बाजूला असेल याची खात्री करा, जेणेकरून घरात धनाचा प्रवाह वाढेल.

मनी प्लांट

मनी प्लांट हे आर्थिक सुबत्ता सुधारण्यासाठी एक लोकप्रिय उपाय आहे. दरम्यान, ते योग्य दिशेत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तूनुसार, मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेत, म्हणजेच अग्निमय दिशेत ठेवले पाहिजे. या दिशेचे दैवत म्हणजे अडथळे दूर करणारे भगवान गणेश आणि सुख-समृद्धीचाग्रह शुक्राचे प्रतीक आहे.

Vastu Tips: एंजल फिश की कपूरा? घरात कोणत्या माशांचे पेटिंग लावणे फायदेशीर

शंख

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार घरात शंख ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तो प्रार्थना कक्षात ठेवावा आणि दररोज वाजवावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी कोणत्या वस्तू घरात ठेवाव्यात?

    Ans: लक्ष्मीची मूर्ती, कुबेर यंत्र, मनी प्लांट, पाण्याचा फाउंटन आणि शंख या वस्तू शुभ मानल्या जातात.

  • Que: या वस्तू ठेवताना कोणती काळजी घ्यावी?

    Ans: घर स्वच्छ ठेवणे, योग्य दिशेचे पालन करणे आणि श्रद्धेने पूजन करणे आवश्यक आहे.

  • Que: वास्तु उपाय खरोखर प्रभावी असतात का?

    Ans: श्रद्धा आणि सकारात्मकता यांसोबत हे उपाय केल्यास मानसिक समाधान आणि सकारात्मक बदल जाणवू शकतात.

Web Title: Vastu tips bring these items into your home to overcome financial problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: धनलाभासाठी कोणत्या रंगाचे वॉलेट वापरावे? जाणून घ्या शुभ रंग
1

Vastu Tips: धनलाभासाठी कोणत्या रंगाचे वॉलेट वापरावे? जाणून घ्या शुभ रंग

Vastu Dosh: फ्लॅटमधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडफोडीची गरज नाही, जाणून घ्या हे सोपे उपाय
2

Vastu Dosh: फ्लॅटमधील वास्तुदोष दूर करण्यासाठी तोडफोडीची गरज नाही, जाणून घ्या हे सोपे उपाय

Vastu Upay: चांगली कमाई होऊनही बँक अकाउंट रिकामं होतंय का? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ सोपे उपाय
3

Vastu Upay: चांगली कमाई होऊनही बँक अकाउंट रिकामं होतंय का? जाणून घ्या वास्तूचे ‘हे’ सोपे उपाय

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम
4

Vastu Tips: संध्याकाळी मुख्य दरवाजा उघडा ठेवावा की बंद? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.