Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips : देवघर कसं आणि कुठलं असायला पाहिजे ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Vastu Tips :  हिंदू धर्मात देवघराला अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. घरातील सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक वातावरण टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने देवघराची रचना करणं महत्त्वाचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवण्याचं देखील एक कारण आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 03:39 PM
Religion Devghar

Religion Devghar

Follow Us
Follow Us:
  • देवघर कसं आणि कुठलं असायला पाहिजे ?
  • काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?
Vastu Tips :  हिंदू धर्मात देवघराला अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. घरातील सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक वातावरण टिकवण्यासाठी योग्य पद्धतीने देवघराची रचना करणं महत्त्वाचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवण्याचं देखील एक शास्त्र आहे. याबाबत ज्योतिषतज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे.या निसर्गातील प्रत्येक दिशेचं काही ना काही महत्व आहे. प्रत्येक दिशा आणि तिच्या उपदिशा या पंचमहाभुतांचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच देवघराची देखील एक विशिष्ट जागा आहे.

देवघर कोणत्या दिशेला असावं?

वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व कोपऱ्यात असणं सर्वात शुभ मानलं जातं. ही दिशा देवतांची मानली जाते. या दिशेला पूजा केल्यास मन शांत राहतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामागे एक विशिष्ट कारण देखील आहे. कोणतीही देवता म्हटलं की पहिले काय आठवतं तर तिच्यामागे असलेलं आभामंडल ज्याला ऑरा असंही म्हटलं जातं. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात सूर्याला देवतांच्या आभामंडलाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच सूर्य उगवतो ती पूर्व दिशा देवघरासाठी सकारात्मक मानली जाते. जर तुम्हाला पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशेला देवघर ठेवता येणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील देवघर ठेवू शकता. कारण पुर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला तो मावळतो यामुळे तुम्ही देवघर पुर्व किंवा पश्चिमेला ठेवावं असं शास्त्र सांगतं. त्याचबरोबर दशिण किंवा उत्तरेला देखील देवीदेवतांच्या पूजेला बसणं देखील अयोग्य मानलं जातं. आता इशान्य कोपऱ्याचं महत्व काय तर, सूर्याची किरणं या दिशेला जास्त असतात त्यामुळे साकारात्मक उर्जेचं तत्व हे जास्त असतं.

Vastu Tips : घरात वास्तूदोष जाणवतोय? मग स्वयंपाक घरातील ‘या’ वस्तू संपायच्या आता आणायलाच पाहिजे

देवघर लाकडी असावं की संगमरवरी?

ज्योतिष आणि वास्तुनुसार लाकडी देवघर अधिक शुभ मानलं जातं. विशेषतः सागवान किंवा शिसवाच्या लाकडाचं देवघर पवित्र आणि टिकाऊ मानलं जातं. आता लाकडी देवघराला महत्व का आहे तर, लाकडामध्ये नकारात्मक ऊर्जा खंडित करण्याचे सामर्थ्य असते. घराला लाकडाचा उंबरा का असावा तर जेव्हा आपण बाहेरुन घरात प्रवेश करतो त्यावेळी आपण नकारात्मक उर्जा घेत आत येत असतो यामुळे होतं काय तर, जेव्हा आपल्या पायाला लाकडाच्या उंबऱ्याचा स्पर्श होतो तेव्हा नकारात्मक उर्जा बाहेर जाते. आणि हेच कारण आहे की लाकडी देवघर असल्याने आपल्या आजूबाजूला वावरणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून देवघर हे कधीपण लाकडी असावं असं म्हटलं जातं.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घर नाही? चिंता नको! ‘हे’ छोटे उपाय घरात आणतील सकारात्मक ऊर्जा

 

Web Title: Vastu tips how and where should the devghar be what does astrology say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • hindu religion
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
1

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
2

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
3

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व
4

Lord Krishna: भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात मोरपीस का असते? जाणून घ्या पौराणिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.